Indian National Congress - Kolhapur
This is the official page of Kolhapur District Congress.Indian National Congress is the world's largest democratic political organisation. Visit www.inc.in
26/05/2026
आपल्या सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्वाने महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Satej D. Patil
25/05/2026
उठा SIR जागे व्हा!
काँग्रेसच्या 'SIR' (विशेष सखोल पुनरीक्षण) जनजागृती मोहिमेला सुरुवात झाली असून, माजी गृहराज्यमंत्री व विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आमदार श्री. सतेज पाटील जी यांच्या अध्यक्षतेखाली ही मोहीम संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. तसेच या मोहिमेचे समन्वयक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. अभिजीत सपकाळ हे जबाबदारी पार पाडणार आहेत.
Satej D. Patil
23/05/2026
एसआयआर (SIR) मोहिमेच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक
_आमदार सतेज (बंटी) पाटील
22/05/2026
कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद गटनेते आमदार मा. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार तसेच हातकणंगले माजी आमदार काँग्रेस नेते राजू बाबा आवळे साहेब यांच्या सूचनांनुसार महागाईचा आगडोंब उसळणाऱ्या डिझेल व पेट्रोल दरवाढीच्या विरोधात रुई काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केले तसेच बीजेपी सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढीमध्ये नागरिकांची केलेली पिळवणूक व फसलेल्या परराष्ट्र धोरणाचा होणारा वाईट परिणाम याबद्दल जन जागृती केली.
सामान्य जनता, मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांचं जगणं कठीण करणाऱ्या, महागाईचा आगडोंब उसळणाऱ्या अन्यायकारक पेट्रोल- दरवाढी विरोधात कॉंग्रेसचे जिल्हाभर आंदोलन
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kolhapur District Congress Committee
Kolhapur