Skill Development And Entrepreneurship Training With Placement

Skill Development And Entrepreneurship Training With Placement

Share

Skills and knowledge are the driving forces of economic growth and social development in the country. Prof. A.B. Konge

Photos from Skill Development And Entrepreneurship Training With Placement's post 14/02/2023
Photos from Skill Development And Entrepreneurship Training With Placement's post 22/09/2021

Admission Open

Photos from Skill Development And Entrepreneurship Training With Placement's post 05/09/2021

MSME "मोफत जॉब ओरियन्टेड कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम 2021 -2022" प्रशिक्षण केंद्र : कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक अतिग्रे - कोल्हापूर
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc-cptpQ452a87LUvc7XYUnA7fSiwyQPqh6oukNlSer1BHUjw/viewform

20/08/2021
13/07/2021

*संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर, मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले, जि. कोल्हापुर आणि
संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे कोल्हापूर*

यांच्या संयुक्त विद्यमाने
वाणिज्य विभाग व कौशल्य विकास व उद्योजक विभाग (SGU) आयोजित

*एकदिवसीय आंतरविद्याशाखीय वेबीनार
दिनांक : १६ / ०७ / २०२१, वार: शुक्रवार, वेळः सकाळी 10.30 वाजता, ठिकाणः ऑनलाईन (गूगल मीट)*

विषय : “Entrepreneurship – Highway to Prosperity ”
“उद्योजकता - समृद्धीचा महामार्ग”

महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवक, समाजसेवक, अभ्यासक, शिक्षक व सर्व सुजाण नागरिकांसाठी Entrepreneurship – Highway to Prosperity” (उद्योजकता - समृद्धीचा महामार्ग) या विषयावर आंतरविद्याशाखीय वेबीनार आयोजित करण्यात येत आहे. या वेबीनार करिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. तरी खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती.
या कार्यक्रमात सहभागी होऊन ऑनलाइन अभिप्राय दिल्यावर आपणास सहभाग प्रमाणपत्र इ-मेल वर पाठविण्यात येईल.

*तज्ञ मार्गदर्शक: प्रा. डॉ. उदय लोखंडे
प्रेरणादायी वक्ते,लाईफ व बिझनेस कोच,
सातारा मराठा विद्याप्रसारक समाजाचे,
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, सातारा.*
अध्यक्षा: डॉ. योजना जुगळे
प्राचार्या, मा. श्री. अण्णासाहेब डांगे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, हातकणंगले,
नोंदणी साठी लिंक: https://forms.gle/ue6xCfaGJXToSFir8

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक: meet.google.com/isy-sqqf-gau

अभिप्राय व प्रमाणपत्र लिंक: https://forms.gle/JcqAgitbTVwTRx7PA

सूचना: अभिप्राय यशस्वीपणे सादर केल्यावर प्रमाणपत्र आपल्या इ-मेल वर येईल. ही लिंक कार्यक्रमा दरम्यान सुरू करण्यात येईल.
अधिक माहिती साठी संपर्क:
आयोजक: डॉ. अशोक जाधव, प्रमुख, वाणिज्य विभाग, मो. 9922145795
सह-आयोजक: प्रा. अजय कोंगे, कौशल्य विकास व उद्योजक विभाग (SGU) 9850392462
वेबिनार सचिव : प्रा. वंदना तांदळे, सहा. प्राध्यापक वाणिज्य विभाग. मो. 9021140014

MahaSDEED - YouTube 08/07/2021

‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा’ मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते फेसबुक आणि युट्युबद्वारे लाईव्ह उद्घाटन सोहळा
आपण उपस्थित रहायला विसरू नका!
फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A
वेळ - दुपारी ३ वाजता, दिनांक ८ जुलै २०२१

MahaSDEED - YouTube Maharashtra makes second largest contribution to India’s population – thus becoming a large contributor to the India’s demographic dividend. To contribute to...

04/06/2021

10 / 12 वी नंतर पुढे काय करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास संधी
शुक्रवार दिनांक *11/06/2021* दु. 3.00 वा.
*जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर आणि संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग यांच्या संयुक्त विध्यामाणे एक दिवसीय मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रम*
*प्रमुख मार्गदर्शक* : मा. श्री विराट गिरी, प्राचार्य, संजय घोडावत पॉलिटेक्निक आतिग्रे
*कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक* : मा. संजय कृ . माळी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर
*कार्यक्रम आयोजक* : मा. प्रा. अजय कोंगे, प्रमुख समन्वयक, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, एस.जी.पी.9850392462 90750999
*रजिस्टेशन लिंक* : https://docs.google.com/.../1FAIpQLSfZYuxcezKSmK.../viewform
* Whats app गृप लिंक* : https://chat.whatsapp.com/CL8RuMxFRrkDBzTsJhISgS
*या लिंक ला क्लिक करून Whats app ग्रुपला जॉईन व्हावेमार्गदर्शन कार्यक्रमाची लिंक आणि पुढील सूचना Whats app गृप वर दिल्या जातील सहकार्या बद्दल मनपूर्वक धन्यवाद*

Want your school to be the top-listed School/college in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Kolhapur