Advocate Ranjit J.Kawale

Advocate Ranjit J.Kawale

Share

Practicing in Criminal,family court

Photos from Advocate Ranjit J.Kawale's post 03/12/2025

*वकील दिन उत्साहात साजरा*

कोल्हापूर येथील कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशन मार्फत आज डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा वकील दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष Adv. रणजित कवाळे यांनी वकीलांना शुभेच्छा देऊन वकिली व्यवसायामध्ये काम करत असताना येऊ घातलेल्या नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पक्षकाराला न्याय देण्याकरिता प्रयत्न करावेत असे सांगितले. तर सेक्रेटरी प्रवीण पाटील यांनी वकील दिनाचे महत्त्व सांगून वकिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष Adv.व्ही.आर पाटील Adv. रवी जानकर , Adv. रवी पाटील, Adv. सुनील धुमाळ, Adv. सविता कर्णिक, Adv. अतुल भाटिया, उपाध्यक्ष Adv. प्रकाश पाटील, Adv. वारणा सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे आभार महिला प्रतिनिधी Adv. योगिता पाटील यांनी मानले.

Want your practice to be the top-listed Law Practice in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Plot No. 366/A Vithai , Kawale Colony, Rajamapuri(W), Kolhapur
Kolhapur
416008