Jobsbaba
we help you to find out a job from your field near you ... we have over 2000+ job openings ... Engin
23/04/2021
लॉकडाऊन मध्ये काहीतरी नवीन शिकण्याची संधी .!! 21 दिवसांचे वेबसाइट बनवण्याचे वर्कशॉप (मराठी मध्ये) 😍
फक्त 21 दिवसात तुमची स्वतःची वेबसाइट बनवायला शिका. कोणत्याही कोडींग किंवा प्रोग्रामिंग शिवाय.
👇👇👇....................................................................................................................................
21 दिवसांचा कृतिशील प्रशिक्षण क्रम
21 दिवसात तुम्ही शिकणार आहे.
✅ वेबसाइटचे फायदे
✅ डोमेन नेम, होस्टिंग विकत घेणे
✅ वर्डप्रेस इन्स्टॉल करणे
✅ थीम्स व प्लगइन्स म्हणजे काय
✅ वेबसाइटला गुगल सर्च साठी रजिस्टर करणे
✅ पेजेस बनवणे
✅ ब्लॉग पोस्ट तयार करणे
✅ मेनू-सबमेनू
✅ हेडर, फुटर तयार करणे.
✅ पेजेस डिजाइन करणे
✅ कॉन्टॅक्ट फॉर्म इन्स्टॉल करणे.
✅ गुगल मॅप add करणे
✅ Free मधे प्रोफेशनल Email id तयार करणे
✅ Subscription Form
✅ chat bot
✅ Free व प्रीमियम थीम इन्स्टॉल करणे
✅ फक्त 2-3 तासात कोणतीही वेबसाइट पूर्णपणे बनवण्याची माझी secret strategy.........................................................................................................................................
❓ कोर्स कशाप्रकारे असणार ❓
प्रश्न - उत्तरांसाठी शनिवारी स्पेशल Live सेशन असणार. 🤩
⌚️ वेळ : शनिवारी व रविवारी 7 वाजता Live क्लास असणार
👍🏼 वर्कशॉप पूर्ण झाल्यानंतर certificate देखील मिळेल.
👍🏼 केव्हाही काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी Whatsapp ग्रुप असेल. त्या मध्ये तुम्ही केव्हाही आपले प्रश्न विचारू शकता.
👍🏼प्रॅक्टिकल द्वारे वेबसाइट बनवून घेतली जाणार.........................................................................................................................................
स्पेशल बोनस:
🎁बोनस १: Rs. 999 चे Facebook Ads वर्कशॉप FREE
🎁बोनस २: Rs. 999 चे Google Ads वर्कशॉप FREE
अधिक माहितीसाठी भेट द्या 👇👇👇
Whats App Number : 8007024769
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Tarabai Park
Kolhapur
416008