Kolhapur District Bar Association,

Kolhapur District Bar Association,

Share

On this page information useful to lawyers, information about KDBA etc.will be posted

14/03/2020
Photos from Kolhapur District Bar Association,'s post 07/02/2020

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल श्री. भगतसिंग कोश्यारी यांना देताना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष Adv. रणजित गावडे, सचिव Adv. गुरुप्रसाद माळकर आणि कार्यकारिणी सदस्य Adv. वैभव काळे ...

Photos from Kolhapur District Bar Association,'s post 27/01/2020

*रविवार दि.२६ जानेवारी २०२० इ. रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्देशिका वाचन व ध्वजारोहण समारंभ जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्रीमती वृषाली जोशी मॅडम यांच्या हस्ते साजरा झाला. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमदेखील संपन्न झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, वकील वर्ग, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Photos from Kolhapur District Bar Association,'s post 19/01/2020

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे या मागणीसाठी सहभागी होण्यासाठी श्री. प्रसाद जाधव जात असताना त्यांना कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित अध्यक्ष रणजित गावडे, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य विवेक घाटगे, सचिव गुरुप्रसाद माळकर, वाय. आर. खोत, बंकट गजबी, मुकुंद पवार, वैभव काळे, हेमंत माळी, रोहित कुलकर्णी, अविनाश पाटील, प्रकाश मुंडे आदि वकीलवर्ग...
सदर मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी श्री. प्रसाद जाधव जनजागृती केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन ...

Photos from Kolhapur District Bar Association,'s post 19/01/2020

राजर्षि छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक लोकार्पण सोहळा निमित्ताने पूर्वसंध्येला कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कडुन "श्री राधाबाई बिंल्डिंग" या न्यायालय इमारतीस आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Want your practice to be the top-listed Law Practice in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


New District Court Premises, Kasaba Bawada
Kolhapur
416003