Aakanksha consultancy

Aakanksha consultancy

Share

s*x education ,pre marital counselling,marital counselling,HIV AIDS counselling,couple s*x thaerapy,

14/05/2022

आजचा सवाल

लग्नामध्ये मुलाचे वय मुलीपेक्षा पंधरा वर्षे जास्त असेल तर सेक्समध्ये समाधानी राहू शकतात का?

मुलीचे वय लग्न करताना किती असेल त्यावर आहे. उदा. मुलगी २०-२५ वर्षे आणि मुलगा ३०-४० वर्षे वयाची असतील तसेच दोघे तसे तरुण, निरोगी असतील तर सेक्स चांगला होऊ शकेल. पण स्त्री ३५ ची आणि पुरुष ५० चा असेल तर फरक जाणवण्याइतका होईल. त्यांच्यात कायमच हा फरक असणारच. नंतर पुरुषाची लैंगिक क्षमता कमी झाली तर त्याच्या तरुण पत्नीला ते जाणवते.

हल्ली तरुण मुली ४०च्या पुरुषाबरोबर विवाहपूर्व सेक्स साठी तयारी दाखवतात.आणि तरुण विवाहित स्त्री जास्त वयाच्या पतीच्या समस्यामुळे विवाहबाह्य सेक्स करण्यास तयारी दाखवतात. त्यात काहीवेळापुरूषकमीवयाचाअसुशकतो.अर्थात ह्याचे प्रमाण खूप आहे असे नाही.

वयात फरक असला तरी त्यांची लैंगिक आवड असेल तर ही समस्या जाणवते. दोघेही लैंगिक इच्छा कमी असलेले असतील तर काही समस्या येण्याचे कारण नसते.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

Want your practice to be the top-listed Clinic in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Rajarampuri 8 Th Lane, Opp Lucky Bazar
Kolhapur
416001