Rahul P Patil - Sadolikar

Rahul P Patil - Sadolikar

Share

..

09/06/2026

२६ वर्षांपूर्वी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचे प्रतिबिंब बनून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटचालीला सुरुवात झाली. जनतेचा भरघोस पाठिंबा आणि विश्वासाच्या बळावर सुरू झालेला जनसेवा आणि विकासाचा हा अखंड प्रवास आज एका नव्या उंचीवर पोहोचला आहे.
या २६ वर्षांच्या अभिमानास्पद वाटचालीचे स्मरण करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपला २७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#राहुल_पाटील #राहुल_पाटील_सडोलीकर #आमदार #कोल्हापूर #राहुल_पाटील

27/05/2026

त्यागमूर्ती माता
रमाबाई भिमराव आंबेडकर
यांना पुण्यतिथी
निमित्त विनम्र अभिवादन !

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Kolhapur