Dhananjay Mahadik MP Kolhapur

Dhananjay Mahadik MP Kolhapur

Share

Member of Parliament (Rajya Sabha), Director of Bhima Sahakari Sakhar Karkhana, Pandharpur

19/05/2026

मंत्रिमंडळ निर्णय
दि. 19 मे 2026.

#मंत्रिमंडळनिर्णय

19/05/2026

भावपूर्ण श्रद्धांजली !!

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री, भाजपा ज्येष्ठ नेते भुवनचंद्र खंडुरीजी यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय राजकारणातील एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्व आपण गमावले आहे.

सैन्य अधिकारी म्हणून देशसेवा आणि त्यानंतर राजकारणात स्वच्छ व पारदर्शक कार्यशैली जपत त्यांनी उत्तराखंडच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जनतेप्रती संवेदनशीलता, साधेपणा आणि राष्ट्र प्रथम ही त्यांची विचारसरणी सदैव स्मरणात राहील.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत..!

Want your public figure to be the top-listed Public Figure in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Kolhapur