GADRE Tea & Coffee

GADRE Tea & Coffee

Share

Gadre Tea & Coffee is Kolhapur based well known brand dealing in Tea and Coffee with using of state-of-the-art-technology.

08/03/2020

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
प्रत्येक स्त्री साठी खास दिवस, आपण कर्तृत्ववान तर आहातच, पण आपण संयम, धैर्य, आत्मविश्वास, चिकाटी, युक्ती आणि शक्ती या सर्व गुणांनी परिपूर्ण आहात. आपल्या या सर्व गुणांच्या जोरावर कर्तृत्वाची उंच भरारी घेण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकत नाही. प्रत्येक दिवशी आपली प्रगती होत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!

#गद्रेचहा #चहा #चाय

06/03/2020

अस्सल, दर्जेदार आणि पारंपारिक मसाल्यांचे मिश्रण करून आम्ही देतो मस्त मसाला चहा..!
अशी कडक टेस्ट जी तुम्हाला वारंवार प्यायला लावेल.

#गद्रेचहा #चहा #चाय

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Address


Shivaji Market, Gala No. 154, Pan Lane
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm