Kolhapur Police
Its Official Page of KOLHAPUR POLICE. Which is created to build good relation between public and police. Lets walk together. Kolhapur Police
सुचना राधानगरी रोड, हळदी येथील पाणी कमी झाल्याने कोल्हापुर ते परीते, भोगावती पर्यंत रोडवर वाहतुक सुरु करण्यात आलेली आहे.
27/07/2021
" पुणे - बेंगलोर NH -४ हायवे वाहतूकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे." सदर महामार्गावर दोन्ही बाजूकडून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे.
26/07/2021
पूरस्थितीमुळे निर्माण झालेली असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील अंतर्गत वाहतूकीकरीता बंद व चालू असलेल्या रोड बाबतची माहिती.
" पुणे - बेंगलोर NH -४ हायवे वाहतूकीकरीता सुरु करण्यात आलेला आहे." सदर मार्गावर सकाळच्या सत्रामध्ये अत्यावश्यक अवजड वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली होती. सध्या पुराचे पाणी कमी झाल्याने सर्व प्रकारच्या चारचाकी वाहनांची वाहतूक एकेरी मार्गाने-टप्याटप्याने सुरु करण्यात आलेली आहे.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Address
Kasaba Bawada Road , Near Police Head Quarter Kolhapur
Kolhapur