KCafe

KCafe

Share

K stands for Kolhapur and K stands for knowledge too. The cafe concept comes from knowledge management.

12/04/2026

K-Cafe Premium – प्रत्यक्ष संवादाचा समूह ☕🤝
मी K-Cafe Premium अंतर्गत प्रत्यक्ष भेटणारा, संवाद साधणारा एक निवडक समूह तयार केला आहे.
या समूहात —
📢 ब्रॉडकास्टद्वारे नियमित संपर्क
📞 वैयक्तिक फोनवर चर्चा
🤝 कोल्हापुरात असल्यास प्रत्यक्ष भेट
👥 गेट-टुगेदर, बैठका, संवाद सत्रे

हा उपक्रम Knowledge Management या संकल्पनेवर आधारित आहे.
🌍 माझे इंटरनेटवरून 1999 पासून मित्र असलेले तज्ञ David Gurteen जगभर "Conversation Café" द्वारे संवाद, चर्चा, प्रशिक्षण आणि मुक्त गप्पांचे मॉडेल चालवतात.
🇮🇳 त्याच संकल्पनेचा भारतीय पद्धतीने हा प्रयोग मी सुरू करीत आहे.

⚠️ मी वापरत असलेले ब्रॉडकास्ट फीचर पेड आहे.
म्हणून बदलांचे स्वागत करून स्वेच्छेने सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे खुले आहे.

🏷️ सात वर्षांपूर्वी नोंदणीकृत Knowledge Tourism ट्रेडमार्कद्वारे
मी माणसांची आधुनिक साखळी तयार करीत आहे.

💳 सुरुवातीचे सबस्क्रिप्शन : ₹299/-

🧘‍♂️ ध्यान शिकवण्यासाठी मी जागोजागी येतो —
त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. (हेही लक्षात ठेवा)

पुढे हळूहळू या गोष्टी घडतील —
📚 आवश्यक माहिती शेअरिंग
🤝 भेटी-गाठी
💬 गप्पा-टप्पा
🧭 सहल
🎭 करमणूक
📖 अभिवाचन
☕ संवाद सत्रे

📍 तुम्ही कोल्हापूर बाहेरचे असाल तरी ऑनलाइन सहभागी होऊ शकता
📅 महिन्यातून दोन वेळा प्रत्यक्ष भेटी
📢 इतर वेळी ब्रॉडकास्ट + वैयक्तिक फोन संपर्क

👥 पहिला 30 चा समूह तयार
⏳ 7-8 जागा शिल्लक
🚀 दुसरा 50 चा समूह सुरू

विचार करा…
📞 फोन करा…
मग ठरवा…

आजची जीवनशैली —
🔁 चाळा म्हणून फॉरवर्ड
📱 सवय म्हणून मेसेज
🧠 अकारण माहितीचा मारा

हे सर्व अप्रत्यक्षपणे त्रासदायक ठरत आहे.
म्हणूनच ही संवादकेंद्रित पद्धत अंगिकारत आहे.

येताय का या प्रवासात? ☕✨




































#केकॅफे
#केकॅफेप्रिमियम
#ज्ञानपर्यटन
#नॉलेजटुरिझम
#संवादकॅफे
#संवादमंच
#संवादवर्तुळ
#प्रत्यक्षसंवाद
#अर्थपूर्णसंवाद
#गप्पाआणिविचार
#विचारमंथन
#ज्ञानसमूह
#शिकणेसमूह
#निवडकसमूह
#प्रिमियमसमूह
#गुणवत्तापूर्णजोडणी
#माणसांचीसाखळी
#भेटीगाठी
#नेटवर्किंगमराठी
#कोल्हापूर
#कोल्हापूरसमूह
#कोल्हापूरनेटवर्क
#कोल्हापूरव्यवसाय
#कोल्हापूरप्रोफेशनल्स
#महाराष्ट्रनेटवर्क
#संवादातूनवाढ
#एकत्रशिकूया
#मिळूनवाढूया
#संवादआणिविकास
#निवडकवर्तुळ
#मराठीनेटवर्क
#माणूसजोडूया
#विचारजोडणी
#मनमोकळ्यासंवाद
#मराठीसंवाद
#ज्ञानआणिजोडणी

17/12/2025
Want your business to be the top-listed Business in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Rajarampuri
Kolhapur
416002