STUDY MPSC

STUDY MPSC

Share

MPSC CSAT and Maths and Reasoning Preparation

Dhngar Reservation : धनगर आरक्षण : धनगर समाजाचा ST मध्ये समावेश होईल का ? 28/07/2020

Must watch

Dhngar Reservation : धनगर आरक्षण : धनगर समाजाचा ST मध्ये समावेश होईल का ? In this video we will discuss about the demand of Dhangar community to include it in Scheduled Tribe List. DHANGR & DHNGAD : difference Process of Amending t...

POLICE BHARTI 2020 Online Class 11/07/2020

Maharashtra Police Bharati Online Classes Started...

for join please fill this form-

POLICE BHARTI 2020 Online Class विषय- अंकगणित , बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण या विषयांचे ऑनलाइन क्लास होतील.

🎯STUDY_MPSC_Maths & Reasoning🎯 09/07/2020

पोलिस भरती च्या तयारी साथी आमच्या टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
लिंक - https://t.me/study_mpsc_edu

करोनामुळे राज्यात नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना सरकारने राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात आगामी काळात पोलीस दलामध्ये 10000 जागांची भरती करण्यात येणार आहे.

राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला असून लवकरच निर्णयाची अंबलबजावणी करावी असा निर्देश देण्यात आला आहे.

पोलिस भरती च्या तयारी साथी आमच्या टेलिग्राम चॅनल जॉइन करा .
लिंक - https://t.me/study_mpsc_edu

🎯STUDY_MPSC_Maths & Reasoning🎯 🎯Maths and Reasoning🎯Preparation of Competitive Exams 🎯 🥇MPSC 🥈Talathi🥉Police Bharati ⏩All state level Competitive Exams 🎯

Want your school to be the top-listed School/college in Kopargaon?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Kopargaon