Gitte infrastructure

Gitte infrastructure

Share

Selling NA Plots, Flat, Row Houses,Farm Houses & Banglows..

26/04/2020

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय करावे या दिवशी आपल्या जवळच्या नदीत किंवा जमल्यास गंगेत वा समुद्रात अंघोळ करावी. सकाळी पंख, तांदूळ, मीठ, तूप, साखर, चिंच, फळ आणि वस्त्राचे दान देऊन ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. ब्राह्मण भोजन घालावे. या दिवशी सातूचे महत्त्व असून ते जरूर खायला हवेत. या दिवशी नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने विकत घ्यावेत. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी प्लॉट फ्लॅट नवीन घर घेण्यासाठी अतिशय चांगला दिवस आहे. नवीन घरात गृहप्रवेश केला जातो, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे आदी शुभ कामेही केली जातात. शास्त्रांमध्ये अक्षय्य तृतीया संपादन करा या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. हे मंदिर अक्षय तृतीयेला उघडल्यावर दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशी बंद होते. नर-नारायण या जोडगोळीने या दिवशी अवतार घेतला होता. श्री परशुरामाचे अवतरणसुद्धा याच दिवशी झाले होते. वृंदावनाच्या श्री बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त याच दिवशी श्रीविग्रहाचे चरणदर्शन होते आणि बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्रांनी झाकलेले असतात. अक्षय्य तृतीयेचे माहात्म्य संपादन करा जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो पापांतून मुक्त होतो. या दिवशी परशुरामाची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. शुभ कार्ये या दिवशी होतात.

22/04/2020

Visit Office Address...

Photos from Gitte infrastructure's post 22/04/2020
Want your business to be the top-listed Contractor in Latur?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Latur
413512