Netizens Foundation Academy
The Leading Coaching Institute in Maharashtra for School Foundation Program for 6th to 10th Class We invite you to be part of our world.
05/02/2025
Post 1 : (78 students from 9th)
Post 2 : (43 students from 6th)
डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या दुसऱ्या लेवलसाठी नेटीझन्स फाउंडेशन स्कूल आणि अकादमीचे मिळून यावर्षी विक्रमी 121 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये 6 वी वर्गाचे 43 (स्कूलचे 16 आणि फाउंडेशनचे 27 विद्यार्थी ) आणि 9 वी वर्गाचे 78 (स्कूलचे 22 आणि फाउंडेशनचे 56 विद्यार्थी ) विद्यार्थी पात्र ठरले.
विशेष असे की, नेटीझन्स फाउंडेशन स्कूलच्या 6 वीच्या एका वर्गातील 45 विद्यार्थ्यांपैकी 16, आणि 9 वी च्या एका वर्गातील 45 विद्यार्थ्यांपैकी 22 विद्यार्थी पात्र ठरणे हा एका वर्गातून सर्वाधिक निवडीचा महाराष्ट्रातील उच्चांक मानला जात आहे.
नेटीझन्सच्या या यशात सर्व विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे प्रयत्न, पालकांची साथ याचा मोठा वाटा आहे !!
सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन !!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Near Water Tank, (MJP) , Barshi Road
Latur
413512
Opening Hours
| Monday | 7:30am - 9am |
| Tuesday | 7:30am - 9pm |
| Wednesday | 7:30am - 9pm |
| Thursday | 7:30am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 7:30am - 9pm |
| Sunday | 7:30am - 9pm |