REDDY PATIL Coaching Classes

REDDY PATIL Coaching Classes

Share

let's get ready for unachievable

24/02/2024

10th vacation
Admission open

03/06/2023

यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे
रेड्डीपाटील सायन्स क्लासेस मधील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
*सर्वाधिक निकाल व सर्वोत्तम क्लास म्हणून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान विषयाचे अविरत ज्ञान पोहोचवण्यासाठी रेड्डीपाटील क्लासेस प्रयत्नशील असते* सर्व पालक व विद्यार्थ्यांनी भरभरून प्रेम व प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार... 🙏
अनेक विद्यालयांमधून आपल्या क्लासेसचे विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे

🙏🙏🙏
*संचालक - रेड्डीपाटील सर*
7218173821/8766997311

Want your school to be the top-listed School/college in Latur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Latur