Vinod Kamble

Vinod Kamble

Share

"मी, कुटुंब आणि सह्याद्री" "विशेषतः सह्याद्रीतील व एकूणच भटकंती आपल्या समोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न"

|| चरन्मार्गान्विजानाति ||

09/04/2026

Tirumala Tirupati Darshan | Day 3 | तिरुमला तिरुपती दर्शन | तिसरा दिवस | श्री वेंकटेश्वर दर्शन

03/04/2026

Tirumala Tirupati Darshan - Day 2 | तिरुमला तिरुपती दर्शन - दुसरा दिवस

14/11/2025

https://youtu.be/AtQJniYPGWY

कलावंतीण दुर्ग हा माझा पहिला ट्रेक, जेथून ह्या भटकंतीची सुरवात झाली. २०१७ नंतर जवळपास ५ वर्षांनी पुन्हा येथे आलो. पण ह्या वेळी अनेक नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. जसे कि पायथी यायला उशीर झाल्याने करावा लागलेला रात्रीचा ट्रेक, भल्या पहाटे कलावंतीण दुर्गची चढाई, तेथून पाहिलेला सूर्योदय आणि माथेरान रांगेचे दृश्य, कातळकोरीव गुहेत जाण्याचा थरार आणि प्रबळगड पाहण्यासाठी केलेली अनेक तासाची पायपीट, असं बरंच काही ह्या भटकंतीमध्ये.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Malvan?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Malvan
Malvan