Kokan Mirror
कोकण मिरर... आरसा कोकणचा !
04/06/2026
कट्टा पेंडुर येथे सहा वर्षांपूर्वी स्थापन झालेला 'आभाळमाया' ग्रुप सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या रक्तदान क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप बनला असून तो रुग्णांसाठी तारणहार ठरत आहे. या ग्रुप मार्फत हजारो रुग्णांना वेळप्रसंगी 'ब्लड कार्ड' उपलब्ध करुन दिली असून महिन्याभरात तब्बल ३० रक्तदात्यांचे 'लाईव्ह रक्तदान' करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कोल्हापूर, मुंबईत देखील या ग्रुपने रुग्णांची रक्ताची गरज भागवली आहे. पाच वर्षांपूर्वी केवळ ७४ रक्तदात्यांनी लावलेले हे रोपटे आज महाकाय वटवृक्ष बनले असून या ग्रुपच्या रक्तदान क्षेत्रातील कार्याचा थोडक्यात घेतलेला आढावा...
https://kokanmirror.com/?p=3942
02/06/2026
आर्थिक प्रलोभने दाखवून मालवण तालुक्यात धर्मांतरण ? शहर व ग्रामीण भागातील काही ठिकाणी दिवसाढवळ्या प्रकार : पोलिसांनी तातडीने कारवाई करावी : मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी पोलिसांचे वेधले लक्ष MNS Adhikrut मनसे वृत्तांत अधिकृत
https://kokanmirror.com/?p=3912
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Malvan