VastuVikas

VastuVikas

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from VastuVikas, Consulting Agency, Mumbai.

29/05/2026

नमस्कार बोरीवलीकर...
श्री सखी प्रदर्शनात आम्ही सहभागी होत आहोत. येथे आपल्याला पहायला मिळतील वेगवेगळे आध्यात्मिक आणि क्रिस्टल प्रोडक्ट्स ज्यामध्ये आपल्याला खास डिस्काउंट मिळणार आहे. तर आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या. स्टॉल नंबर 20

📍भाटिया हॉल, बोरिवली पश्चिम

📅 29 ते 31 मे 26

⏰ सकाळी 11.00 ते सायं 9.00

25/05/2026

Do visit our VASTUVIKAS stall in next exhibition at Borivali with different varieties of solutions and attractive discounts.

Place - Bhatiya Hall, Borivali
Date - 29th to 31st May 26
Time - 11.00 am to 9.00 pm

01/04/2026

VASTUVIKAS participating in Rang Exhibition with new variety of products.

Here you can find various spiritual and crystal products that are actually needed and is effective solutions on day-to-day affairs.

📍Manapurna Banquets,
Beside Sailee College, Opp. MHB Ground,
MHB Colony, Borivali (West)

📅 03-04-05 APRIL

⏰ 11.00 am to 09.00 pm

28/04/2025

आपल्या देवघरात श्री यंत्र व श्री कुबेर मूर्ती आणून पूजा करा. त्यामुळे लक्ष्मीचा चंचलपणा कमी होण्यास तसेच आर्थिक वृद्धी होण्यास मोठया प्रमाणात मदत होते.

श्री यंत्र: महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती यांचा सुंदर सुरेख मिलाप. श्रीयंत्रामुळे पैसा, ताकद, इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यास मदत मिळते. तसेच संपत्ती आणि नशीब आकर्षित होते.

श्री कुबेर: धनदेवता. सर्व देवांकडे असलेल्या संपत्तीचा कोषाध्यक्ष. लक्ष्मी व विष्णू पुत्र, धनसंपत्ती समृद्धीचा कारक, धनसंपत्तीचा संरक्षक. ऐश्वर्य, सुख, विलासी, समाधानी, आनंदी आयुष्य प्रदान करणारा.

चला तर मग... या नवीन वर्षी श्री यंत्र व श्री कुबेर यांची पूजा करुयात आणि आपल्या आर्थिक अडचणी सोडवण्यात पुढाकार घेऊयात.

प्रतिष्ठापना दिवस: गुढीपाडवा, गुरुपुष्यामृत, अक्षय तृतीया

आम्ही 'वास्तुविकास' मध्ये सर्व यंत्रांची तसेच मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना सिद्धता करून त्यांची पवित्रता जपतो. ह्या सुविधेसाठी आमच्याशी संपर्क साधा.

वास्तुविकास
विकास भागवत.
9967329524

#मराठी_सण

Want your business to be the top-listed Business in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai
400027