Court Drafts

Court Drafts

Share

Buy English and Marathi Drafts Here

27/08/2023

नमस्कार मित्रांनो,

आम्ही CourtPractice.com, कोर्ट प्रॅक्टीस करणे व समजणे योग्य त्या बेसिक Techniques ने तसे सोपे आहे, फक्त योग्य व्यक्तीच्या मार्गद्शनाखाली आपण व्यवस्थीत शिकू व समजु शकतो. पण जस वाळवंटात पाणी शोधन कठीण आहे, तसेच योग्य सिनियर सुद्धा. परंतु मराठी पहिल्या पिढीच्या Advocates ना हे बेसिक Techniques माहीत नाहीत, म्हणून ते काही दिवसातच भितीपोट प्रयत्न करणे तर टाळतातच पण सोबतच वकीलीही सोडतात....

त्यासाठीच कोर्ट प्रॅक्टीस डॉट कॉम स्वतः शिकविणार आहे 30 दिवसाच्या कोर्स मध्ये बेसिक ऑफ सिविल व क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टीस.

Intro Session - 27th Aug, 2023, Sunday, 06:00pm

फ्री रजिस्ट्रेशन करा - https://www.courtpractice.com/register-for-marathi-court-practice-batch/

अधिक माहिती साठी संपर्क करा - ८९२८४५४०१८

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address


Mumbai
400001