CWC News
This channel made for Republican people of Indian country to know their human rights and awake for f
#कल्याणवालधुनीबौद्धविहार
#बुद्धभूमीफाउंडेशन
#32एक्कर #8500हजार करोडची जागा...
ने #दोनवर्षापूर्वीच आवाज उठवला होता की ही जागा काही #बिल्डर, #अधिकारी, संगनमत करून #हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
त्यावेळी आम्ही तिथे जाऊन सविस्तर माहिती प्रकाशित केली होती. पण बौद्ध समाज त्यावेळी #भंतेगौतमरत्नस्थवीर यांच्या पाठीशी उभा राहिला नाही.. आणि आता त्याच जागेवर दोन वर्षा नंतर #बुलडोझर फिरवण्यात आला.
बांधवांना आताही वेळ गेलेली नाही कृपया कल्याण वालधुनी बौद्ध विहार याची जागा वाचवा
सर्वांनी भंते गौतम स्थवीर यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा रहा...
हे #आंदोलन #भंतेजी यांच्याच नेतृत्वाखाली करा विजय नक्कीच आपलाच होईल
म्हत्वाची टीप... सदरचा व्हिडिओ हा दोन वर्षापूर्वीचा आहे त्यावेळी काय परिस्थिती होती ती भंते यांनी मांडली आहे..
दारू विक्रेत्या बरोबर जबाबदार प्रशासकीय अधिकारी विरोधात कारवाई करावी ---- कोब्रा राजे ऍड भाई विवेक चव्हाण
21/05/2026
#आनंदसूर्यवंशी हे बौद्ध नेते आहेत... त्याच बरोबर CWC NEWS चे ते बंधु देखिल आहेत.विचारांची लढाई विचारांनी लढा चर्चे साठी बोलवता आणि गुपचूप झुंड च्या झुंड घेऊन हमाल करता... लक्षात घ्या मुन्ना झुंड मे तो सुवर आते है शेर आकेला ही आता हे #आनंदसूर्यवंशी जे प्रश्न करीत आहे जी मांडणी करीत आहेत त्यावर बोला उत्तरे द्या एकला गाठून असे करणे किती योग्य आहे आताच आनंद भाऊशी बोलणे झाले ते सुखरूप आहेत काळजी नसावी पण आम्ही या झुंडशाही ला संविधानिक मार्गाने उत्तर देऊ....
जय भीम
जय संविधान
जय सम्राट अशोक
आम्ही #आनंदसूर्यवंशी यांच्या सोबत आहोत
या छाटाकभर खरचाटिने आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Telephone
Website
Address
Mumbai