Shree Coaching Institute
Shree Classes was started in the year 2006 under the dynamic leadership of Mr. Sandeep More with 14 years of experience. contact : 9820 614989.
09/01/2025
"सात्विक पुस्तक" हे एक अनोखे कार्य आहे, जे जगायचं कशासाठी आणि कसं ? याचे उल्लेख केले आहे. प्रेम, संघर्ष कार्य, नेतृत्व, बलस्थाने, आत्मविश्वास, संयम, श्रद्धा ह्या भावभावनांना स्पर्श करणार्या साध्या - सोप्या 30 बोध कथा प्रेरित करतील तुमच्या जीवन प्रवासाला !
हे पुस्तक वाचल्यावर चांगुलपणा, आनंद, कुलिनता आणि समाधानकारक सात्विक जीवनशैली नक्कीच स्विकारायला पुढाकार घ्याल.
आम्हाला खात्री आहे ह्या कथा जीवन जगायचं कशासाठी आणि कसं त्याचा शोध येथे सुरू होईल.
नक्की वाचा आणि इतरांना भेट स्वरुपात द्या. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी
🎯Whatsapp : 9820614989
www.sandeepmore.in
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the place of worship
Website
Address
Gr. Floor, Saraswati Sadan, Khardev Nagar, Acharya Marg, Chembur
Mumbai
400071