SHED Computer Centre

SHED Computer Centre

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SHED Computer Centre, Computer training school, SHED COMPLEX, OPP. ST. MARY'S SCHOOl, CHURCH Street, Mumbai.

14/05/2026
14/05/2026

आता, तुम्हीही व्हा डिजिटल क्रिएटर!

सोशल मीडियाच्या जगात फक्त इतरांचे व्हिडिओ पाहून वेळ घालवण्यापेक्षा, तुमची स्वतःची कला जगापर्यंत पोहोचवायला शिका! MS-CIT कोर्स तुम्हाला देतोय व्हिडिओ एडिटिंग, पोस्टर डिझायनिंग आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण!

MS-CIT:
✅ व्हिडीओ एडिटींग
✅ इमेज आणि पोस्टर डिझाईन
✅ सायबर सिक्युरिटी आणि डेली स्किल्स
✅ नेटिकेट्स व प्रभावी स्टडी स्किल्स

प्रवेश सुरू! आजच आपला प्रवेश निश्चित करा.

07/05/2026

-CIT





तुमचा मुलगा इंजिनिअर होईलही, पण तो 'स्मार्ट इंजिनिअर' असेल का?
आज फक्त पदवी पुरेशी नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाचे स्किल्स येणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाला AI च्या प्रॅक्टिकल जोड द्या आणि तुमच्या मुलाला आजच 'जॉब रेडी' बनवा!

MS-CIT :
✅ १००+ AI Tools
✅ २००+ डिजिटल स्किल्स
✅ सायबर सिक्युरिटी आणि डेली लाइफ स्किल्स
✅ अभ्यासाच्या आधुनिक आणि प्रभावी पद्धती
मुलांच्या उज्ज्वल भविष्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ !
आजच जॉईन करा MS-CIT !

Want your school to be the top-listed School/college in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


SHED COMPLEX, OPP. ST. MARY'S SCHOOl, CHURCH Street
Mumbai
400029

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm