aadharfoundation.help

aadharfoundation.help

Share

|| "निश्चयाचा महामेरु । बहुतजनासी आधारु"।।

16/11/2025

🛑 *आधार फाऊंडेशन (रजि.) 🛑*

*आयोजित... (पर्यटन विभाग) अनोखा उपक्रम यशस्वी वर्ष 9️⃣ वे*

*⛺•"तुटत्या ताऱ्यांचा पाऊस | उल्कावर्षाव व स्टारगेज़िंग" 2025•🏔️🔭🪐 Geminids Meteor Shower & Stargazing Event 2025* 💫☄️

👉 *कार्यकाळ: शनिवार – रविवार, डिसेंबर, दि.13-14, 2025, वेळ. दुपारी 02 वा*
*👉ठिकाण. नेरे गाव, न्यू पानवेल*
*👉सहभाग राशीं केवळ 777 ₹*
*👉1 रात्र राहणे, शेकोटी, 3 चहा, 2 नाष्टा, 1 जेवण, औषधोपचार*
https://chat.whatsapp.com/EbOIX4bc4GDIoWAOWBHsuq?mode=ववत
👉 *शेवटच्या काही जागा शिल्लक आजच बुकिंग करून आपली जागा निश्चित करा*
(10+ फॅमिली आणि ग्रुप साठी विशेष 10% डिस्काउंट )
📍 *निसर्गाच्या सानिध्यात कार्यक्रम अतिसुंदर सुरक्षित आणि आकर्षक असतो.*

Photos from aadharfoundation.help's post 27/03/2025

*📍 #नागरिकांच्या #माहितीसाठी*

*_आज गुरुवार दि.27/03/2025 रोजी, श्री समीर मोरे आणि, श्री महेश दासगावकर (स्थानिक नागरिक) यांच्या तक्रारीची (सोशल मिडिया तथा संपर्क करून) दखल घेत, माझ्याकडून मा. श्री कुंदन वळवी जी (सहाय्यक आयुक्त पी उत्तर विभाग) यांस आज स.09.00 वा दिलेल्या तक्रार/वजा सूचनेची दखल घेऊन त्वरित 11 वाजता कामास सुरुवात केलेली आहे._*
*युद्ध पातळीवर काम सुरू केल्यामुळे भविष्यात होणारा अपघात टाळला जाईल यांची अधिकाऱ्यांनी पूर्णपणे काळजी घेतली त्यासाठी त्यांचे मा. श्री कुंदन वळवी जी, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार.*

*यापुढे ही आपले सहकार्य असेच मिळावे या सदिच्छांसह!*

* #आपला किरण विश्वनाथ बागल*

30/01/2025

_|| नारी शक्ती तुजला नव्या भारतात करितो वंदन...||_

*🛑 'आधार फाउंडेशन (रजि.) गोरेगाव पूर्व, महाराष्ट्र राज्य' आयोजित 🛑*

*🔴 "नारी शक्ती वंदन - अभिनंदन सोहळा" 🟡*

लवकरच आपल्यासाठी घेऊनच आहोत आपल्या नेहमीच्या तारखेला म्हणजेच......

🗓️ *रविवार - दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी.*

आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, *दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी 'आधार फाउंडेशन' संस्थेने आपणासाठी "नारी शक्ती वंदन - अभिनंदन विशेष सोहळा, मार्गदर्शन आणि हळदीकुंकू समारंभ"* कार्यक्रमाचे *"आयोजन"* केले आहे.

लवकरच संपूर्ण माहिती संस्थेचे अधिकृत facebook पेज आणि Whatsapp समूहात टाकू.


🧧 *आपला : किरण विश्वनाथ बागल
टीम आधार फाउंडेशन

Photos from aadharfoundation.help's post 29/09/2024

भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष - उत्तर पश्चिम मुंबई : सहकार, आणि "आधार फाउंडेशन (महा. राज्य) संस्थेचे संस्थापक" माननीय श्री. किरण विश्वनाथ बागल यांच्या जन्म दिवस निमित्ताने गोरेगाव पूर्व, दिंडोशी मध्ये विविध स्पर्धांचे भव्य आयोजन.

🏆🏆🏆🥇🥈🥉🏅🏆🏆🏆
*1️⃣चित्रकला 🎨*
*2️⃣हस्ताक्षर 📝*
*3️⃣ रांगोळी 🟥*
*4️⃣पाककला 🥗*

*🗓️ रविवार, दि. 29/09/2024 रोजी*
*⏰ वेळ. दुपारी. 03.30 ते 08.00 वा.*
*🏨 स्थळ- न्यू मुंबई पब्लिक स्कूल, ए वॉर्ड, दिंडोशी वसाहत, गोरेगाव पूर्व.*
https://maps.app.goo.gl/c94PsNuAcV7HVMdt9

*🧧चित्रकला-हस्ताक्षर स्पर्धेचे विषय जागेवर दिले जातील. (वयोमर्यादा सर्वांसाठी खुला वर्ग, कोणतेही रहिवासी भाग घेऊ शकतात)*
*⏰ स्पर्धेची वेळ ठीक 04.00 ते 05.00 वा.*

*🧧रांगोळी स्पर्धेचे विषय -
1) पारंपारीक, 2) बेटी बचाव, 3) नारी शक्ती इ.*

*🧧पाककला स्पर्धा विषय -
1) तांदळाचे पीठ 2) पनीर
3) कॉर्न 4) बीटरूट पासून बनवलेले पदार्थ.*
*⏰ रांगोळी - पाककला स्पर्धेची वेळ ठीक 05.30 ते 06.30 वा.*
*✍️ स्पर्धकांनी दुपारी 03.30 ते 04.00 पर्यंत नोंदणी करावीत*
*🗃️निकाल तथा "मान्यवरांसाठी" वेळ सायंकाळी. 07.00 वा.*
*👉 (चित्रकला हस्ताक्षर स्पर्धेचे पेपर दिले जातील) स्पर्धेसाठी लागणाऱ्या इतर सर्व आवश्यक वस्तू स्पर्धकांनी घेऊन येणे)*

*✍🏻 _नोंदणी आणि माहितीसाठी संपर्क :-_*
8237984260 - 8108068439

*नाव नोंदणी साठी गुगल फॉर्म भरणे :-*
https://forms.gle/WMVDXm7MmhzYqYF19
*(नोंदणी साठी काही अडचण आल्यास नोंदणी स्पर्धेदरम्यान हॉलमध्ये देखील करू शकता.)*
🪷🪷🪷🙏🏻✌🏻🙏🏻✌🏻🪷🪷🪷
*आपली उपस्थिती अनिवार्य आहे.*

Want your organization to be the top-listed Non Profit Organization in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


G-2/136, BMC Colony, Santosh Nagar, A. K. Vaidhya Marg, Goregaon/East
Mumbai
400065

Opening Hours

Monday 8am - 8am
Tuesday 8am - 8am
Wednesday 8am - 8am
Thursday 8am - 8am
Friday 8am - 8am