Shaikh Foundation
shaikh foundation charitable orgnisation Hope in the heart, Hope in the mind ……… sometimes a little RAY of HOPE is all the sunshine one needs. Spearheaded by Mr.
04/10/2025
महाराष्ट्रात दुकाने २४x७ उघडी ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय!
जनतेच्या सोयीसाठी, व्यवसाय व रोजगारवाढीसाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठे पाऊल.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आणि मा. कामगार मंत्री आकाश फुंडकर जी यांच्या पुढाकारातून हा निर्णय प्रत्यक्षात उतरला आहे.
विधान परिषद, आमदार डॉ. निरंजन वसंत डावखरेजी , या निर्णयामागे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करत होते . त्यांनी मा. कामगार मंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे व्यापाऱ्यांच्या व नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवल्या होत्या. त्या पाठपुराव्याचाही विचार या निर्णयप्रक्रियेत झाला, त्यामुळे निरंजन जी चे अभिनंदन!
यानिर्णयामुळे आवश्यक सेवा व महत्त्वाची दुकाने अखंडित सुरू ठेवण्याचा मार्ग खुला झाला असून व्यवसाय व रोजगाराला मोठी गती मिळणार आहे.
या दूरदृष्टीपूर्ण, लोकाभिमुख निर्णयाबद्दल सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
Shaikh Foundation Mushtaq Shaikh
Mushtaq Shaikh Fan Club
Devendra Fadnavis CMOMaharashtra Akash Fundkar Niranjan Davkhare Ravindra Chavan
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the organization
Telephone
Address
Mumbai