Home Cooked Food
Catering needs
सर्व FB Friends ना कळविण्यात येत आहे की जवळपास सर्व फेसबुक अकाउंट हॅकर्सने क्लोनिंग केले जात आहे. ते तुमचे प्रोफाईल फोटो आणि तुमचे नाव नवीन फेसबुक अकाउंट तयार करण्यासाठी वापरत आहेत आणि नंतर तुमच्या मित्रांना त्या अकाउंटमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमच्या मित्रांना वाटते की हे तुम्ही आहात आणि ते त्यात सामील होतात. तेव्हापासून ते हॅकर्स तुमच्या नावाखाली जे पाहिजे ते लिहू शकतात!!!
माझ्याकडे नवीन फेसबुक खाते उघडण्याचे कोणतेही कारण नाही. कृपया काळजी घ्या आणि माझ्या नावाने नवीन FB अकाउंट वरून येणारी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका!!
अश्लील, सांप्रदायिक, जातीवाद किंवा पैसा या विषयी माझ्या अकाउंट वरून कोणाला मेसेज आला तर तो फेक असेल कारण मला तसे करण्याची गरज नाही.
🙏🙏
(हा मेसेज टाईमलाईनवर कॉपी पेस्ट करा, जेणेकरून तुमच्या नावासह केलेल्या अश्या फेक अकाउंटची विनंती तुमच्या मित्रांपैकी कोणीही स्वीकारू शकणार नाही)
10/09/2021
Today's order completed of 25 modaks
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
S. K. Desai Bldg, Liberty Garden, Road No. 1, Above Desai Fitness Centre, Malad (W)
Mumbai
400064
Opening Hours
| Monday | 8am - 8pm |
| Tuesday | 8am - 8pm |
| Wednesday | 8am - 8pm |
| Thursday | 8am - 8pm |
| Friday | 8am - 8pm |
| Saturday | 8am - 8pm |