MITI GROUP
Managing Director - Uttara Mone
Director & CEO - Ameya Mone
मिती ग्रुप आयोजित
उत्तरा मोने सादर करीत आहेत
“श्रावण महोत्सव २०२६” भव्य पाककला स्पर्धा
श्रावण महोत्सवाच्या निमित्ताने दुबई, थायलंड येथील पेशवा रेस्टॉरंटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन जोशी यांच्याशी खास संवाद.
08/07/2026
🍲 श्रावण महोत्सव २०२६
मालाड – प्राथमिक फेरी
भव्य पाककला स्पर्धा
विशेष सहकार्य : श्री. ब्रिजेश सिंह व सौ. रुची माने
तुमच्या हातच्या खास पदार्थांना मिळवा एक खास व्यासपीठ! ✨
📅 बुधवार, २ सप्टेंबर २०२६
🕑 दुपारी २:०० वा.
📍 मुंबई पब्लिक स्कूल, नवीन इमारत, मार्वे रोड, अस्मिता ज्योती सोसायटी समोर, अथर्व कॉलेज जवळ, मालाड (प.)
विषय: कंदमुळांपासून बनवलेले पदार्थ आणि कोणत्याही प्रकारचे सूप.
✅ प्रवेश विनामूल्य | नाव नोंदणी आवश्यक.
#पाककलास्पर्धा #श्रावणमहोत्सव२०२६
08/07/2026
🍲 श्रावण महोत्सव २०२६
डोंबिवली – प्राथमिक फेरी
भव्य पाककला स्पर्धा
विशेष सहकार्य : कविता गावंड
तुमच्या हातच्या खास पदार्थांना मिळवा एक खास व्यासपीठ! ✨
📅 रविवार, ३० ऑगस्ट २०२६
🕓 सायंकाळी ४:०० वा.
📍 आदित्य मंगल कार्यालय, पहिला मजला, ठाकूर वडापाववाल्या समोर, डोंबिवली स्टेशन रोड, डोंबिवली (पूर्व)
विषय: कंदमुळांपासून बनवलेले पदार्थ आणि कोणत्याही प्रकारचे सूप.
✅ प्रवेश विनामूल्य | नाव नोंदणी आवश्यक.
#पाककलास्पर्धा #श्रावणमहोत्सव२०२६
08/07/2026
🍲 श्रावण महोत्सव २०२६
गोरेगाव – प्राथमिक फेरी
भव्य पाककला स्पर्धा
विशेष आभार : मा. श्री. सुभाष देसाई
तुमच्या हातच्या खास पदार्थांना मिळवा एक खास व्यासपीठ! ✨
📅 शनिवार, २९ ऑगस्ट २०२६
🕒 दुपारी ३:०० वा.
📍 प्रबोधन गोरेगाव, प्रबोधन क्रीडाभवन, सिद्धार्थ नगर, गोरेगाव (पश्चिम)
विषय: कंदमुळांपासून बनवलेले पदार्थ आणि कोणत्याही प्रकारचे सूप.
✅ प्रवेश विनामूल्य | नाव नोंदणी आवश्यक.
#पाककलास्पर्धा #श्रावणमहोत्सव२०२६
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Website
Address
A/6 3rd Floor, Vimal Udyog Bhawan, Near Star City Cinema, Taikalwadi Marg, Matunga
Mumbai
400016
Opening Hours
| Monday | 11am - 6pm |
| Tuesday | 11am - 6pm |
| Wednesday | 11am - 6pm |
| Thursday | 11am - 6pm |
| Friday | 11am - 6pm |
| Saturday | 1pm - 6pm |