Neharkar Studio

Neharkar Studio

Share

Welcome to Neharkar’s Studio! We are a Mumbai based Hair-care, Skin-Care and Non Surgical Hair Replac

08/10/2018

NEHARKAR HAIR & SKIN CARE

07/08/2018

नमस्कार मित्रानो,

हल्ली धावपळीच्या काळात आपल्या डोक्यावरील केस जाऊन टक्कल पडण्याचे प्रमाण खूप वाढलं आहे.

हल्ली तर खूप लहान वयातच टक्कल पडत आहे
ह्यावर सद्ध्या तरी काही औषध उपलब्ध नाही
किंवा
कोणताही डॉक्टरी इलाज अस्तित्वात नाही

कारण तस असत तर रजनीकांत किंवा सलमान खान सारख्या लोकांना टक्कल पडलं नसत

ह्याच टक्कल पडण्याच्या समस्येवर आता एक पर्याय उपलब्ध आहे.
NEHARKAR WIG STUDIO हेअर स्टुडिओ
आपली पहिली ब्रांच मुंबई मध्ये
जयंत सफायर्स,
MULUND ह्या ठिकाणी सुरू झाली

आणि आता दुसरी ब्रांच आपण पुण्यात सुरू केलेली आहे

NEHARKAR WIG STUDIO हेअर स्टुडिओ मध्ये अगदी बॉलिवूड च्या धर्ती वर हेअरप्याच लावले जातात
आपल्या स्टुडिओ मध्ये
"डेमो फ्री" आहे
" कन्सलटेशन फ्री" आहे

आपल्याला फक्त एकदा स्टुडिओला भेट द्यायची आहे

तेंव्हा एकदा फोन किंवा wsp करून आपली अपॉइंटमेंट बुक करा
NEHARKAR WIG STUDIO हेअर स्टुडिओ
Customers care
9699404098, 8655074098, 9594074098

Want your business to be the top-listed Beauty Salon in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Shop No-2, Nilgiri, Near St. Gregorios Church, Apartment, Acc Cement Road , Mulund West
Mumbai
400080

Opening Hours

Tuesday 10am - 8:30pm
Wednesday 10am - 8:30pm
Thursday 10am - 8:30pm
Friday 10am - 8:30pm
Saturday 10am - 8:30pm
Sunday 10am - 8:30pm