Astitva
Astitva is a step towards promoting young, budding, aspiring talents & theater performers across the country by providing multilingual avenues & platform.
01/07/2026
मनःपूर्वक आभार!
'कथाहोत्र' या आमच्या नव्या उपक्रमाची योग्य ती दखल घेत, सर्व मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी (Print & Electronic Media) आपल्या प्रतिष्ठित प्रकाशनांमधून आणि वाहिन्यांवरून आम्हाला जी भक्कम प्रसिद्धी दिली आहे, त्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत!
तुमच्या या खऱ्या आणि मोलाच्या साथीमुळेच 'कथाहोत्र'ची संकल्पना जास्तीत जास्त रंगकर्मी आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. असाच लोभासा पाठिंबा असू द्या! 🎭✨
07/06/2026
अस्तित्व आयोजित । सॉफ्टकॉर्नर पुरस्कृत
📜'कथाहोत्र २०२६ - प्रथम पर्व'
कथाहोत्र एकांकिका स्पर्धा २०२६ - नियमावली.
संपर्क व ई-मेल: +919082633288 | [email protected]
अस्तित्व आयोजित "कल्पना एक आविष्कार अनेक २०२६"(वर्ष ४०)
कल्पना सूचक : श्री.जावेद अख्तर
कल्पना: "सब से बड़ी चीज़, इंसान जहाँ पहुंचा है; सवाल करके ही पहुंचा है. अगर यह सवाल बंद हो गए, तो प्रगति बंद हो जाएगी"
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the establishment
Telephone
Website
Address
Mumbai
400104