NJ Insurance Service
need for mediclaim
*Financial Literacy Series*
Post # १
*मला एसआयपी मध्ये invest करायचे आहेत... म्युच्युअल फंड risky आहे?*
बरोबर आहे... पण अंशतः....
कारण आपल्याला advertise मध्ये तसेच दाखवले आणि शिकवले गेले आहे ना...
पण मुळात हे जाणून घ्या की एसआयपी हे म्युच्युअल फंड चे by product किंवा ज्यांना एकदम एक रकमी गुंतवणूक करायला जमत नाही त्या लोकांना दिलेली मासिक हफ्त्याची सुविधा आहे....
म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही एक रकमी किंवा महिना, तिमाही, सहामाही, वार्षिक गुंतवणूक करू शकता...
जसे सोने खरेदी करताना आपण पैसे असेल किंवा सोने स्वस्त असताना एक रकमी विकत घेतो अगदी तसेच... आणि सोनाराकडे आपण भिशी लावतो ती झाली तुम्ही म्युच्युअल फंड मधली एसआयपी...
ज्यामध्ये तुम्हाला दर महिन्याचा भाव कमी जास्त होतो त्याचा benefit मिळतो... जेव्हा बाजार भाव कमी तेव्हा युनिट जास्त आणि भाजार भाव जास्त असतो तेव्हा आपली सर्व युनिट्स ची किंमत वाढलेली असते...
त्यामुळे आपला असा समज आहे की एसआयपी चांगली आणि mutual fund risky...
पण असे काही नाही आहे... तर आपल्या need आणि goals प्रमाणे तुम्हाला योग्य पर्याय निवडावा लागतो... आणि त्यासाठी तुम्ही नक्कीच आम्हाला what's app माध्यमातून संपर्क करू शकता...
सुवर्णा नामदेव सोनवणे
प्रमाणित आर्थिक सल्लागार
9209158999
#हि post तुम्ही माझ्या नावासोबत तुमच्या इतर ग्रूप्स मध्ये पाठवू शकता...
*10 कोटी रुपयांचा निधी स्वतःसाठी जमा करा एस.आय.पी. मार्फत.* 🤯
*दर महिना रु.20,000 च्या एस.आय.पी. ने सुरुवात करा आणी तीच एस.आय.पी. दर वर्षी रु. 2,000 ने वाढवत चला (Step Up SIP).*
*30 वर्षांनंतर तुमच्याकडे 10.66 कोटींचा निधी जमलेला असेल..*
💰💰💰💰💰💰💰💰💰💰💰
*परतावा/रिटर्न्स : १२% वार्षिक*
*अगदी साधारण मध्यमवर्गीय कुटुंब देखील हे ध्येय साध्य करू शकते. फक्त त्यासाठी आवश्यकता आहे "संयम" आणि "सातत्यता" यांची.*
🧘🏻🧘🏻♀️
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Nashik