Dr. Kailash Rathi
Chest physician n critical care specialist
15/02/2022
आपल्या आसपास खोकणाऱ्या व्यक्तीचा खोकला हा केवळ साधा खोकला आहे की, टीबीचा याचा आपण विचारही करत नाही.
टीबीच्या जंतूंनी फुप्फुसामध्ये आश्रय घेतल्यास फुप्फुसाचा टीबी होतो.
एकूण टीबी पेशंटपैकी बहुतेक पेशंटना या प्रकारचा टीबी होतो.
टीबीची लक्षणे
- दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा बडकायुक्त खोकला
- हलकासा परंतु, संध्याकाळी वाढणारा ताप
- वजन कमी होणे
- भूक मंदावणे
- छातीत दुखणे
- रात्री खूप घाम येणे
- बडक्यातून रक्त पडणे
फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी झाला असल्यास वरील लक्षणांखेरीज
ज्या अवयवाचा टीबी झाला असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात.
- गंडमाळा (Lymphadenopathy)
- मानेवर सूज व गाठी येतात. कधी-कधी त्यामधून पू बाहेर येतो.
- मेंदूच्या आवरणाचा टीबी (meningitis)
- डोकेदुखी, ताप, ग्लानी, मानेचा ताठपणा इ.
- मणक्याचा टीबी
- पाठ दुखणे, पाठीच्या मणक्यावर सूज येणे,
- ताप येणे इत्यादी.
वरील लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्लानुसार चाचण्या करून आजाराचे निदान करून घेणे गरजेचे आहे.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.
पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786
सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444
#
08/02/2022
लहान मुलं मस्तीखोर असतातच ते स्वाभाविक आहे.
मात्र एखादी गोष्ट मनाप्रमाणे न झाल्यास ती जास्त आक्रमक बनणं म्हणजे त्यांना एखादी समस्या असू शकते. या समस्याला वैद्यकीय भाषेत याला अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डर ( ADHD ) म्हणतात.
अटेन्शन डेफिसिट हायपर डिसऑर्डरची लक्षणं काय आहेत?
--मूड बदलणं
--चिडचिडेपणा
--नैराश्य
--एका जागी स्थिर न बसणं
--कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देणे
--राग आल्यावर वस्तू फेकून देणे
अशी काही लक्षणे असू शकतात अशा मुलांना सांभळणं पालकांसाठी आव्हानात्मक असतं. अशा मुलांना आवरणं अवघड असतं. पालकांना खूप संयम ठेवावा लागतो.
यासाठी आपल्या मुलाशी बोला - आपल्या मुलांना राग येईल तेव्हा त्यांना चिडवू नका. यामुळे त्यांचा राग आणखी तीव्र होऊ शकतो.
त्यांच्याशी बोला आणि त्यातून आक्रमकतेमागील खरे कारण जाणून घ्या. यामुळे मुलांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे जाणून घेण्यास मदत मिळते. जेणेकरून मुलांच्या मनातील नकारात्मक भावना तुम्ही दूर करू शकता.
मुलाला मानसिक समस्या असल्याचे लक्षात आल्यावर समस्या लपवू नका यामुळे समस्या अधिक बिकट बनू शकते.
पालकांनी मुलांच्या स्वभावातील हे बदल लक्षात घेऊन तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे, जेणेकरून मुलाला या समस्यातून बाहेर काढण्यास मदत होऊ शकले.
डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील सल्ला आणि उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल आणि सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर येथे संपर्क साधा.
पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786
सुयोग चाइल्ड आणि चेस्ट केअर
रोहिणी अपार्टमेंट, सर्व्हे क्रमांक ८९७,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक
मोबाईल क्रमांक:- 9561222444
24/01/2022
आरोग्य जोखीम आणि अनिश्चितता जीवनाचा एक भाग आहेत.
सुयोग हॉस्पिटल आपणास तुमच्या आरोग्य विमा अंतर्गत कॅशलेस हॉस्पिटलायझेशनसाठी मदत करते.
पत्ता:-
सुयोग हॉस्पिटल
दुसरा मजला, बी-विंग,
कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल,
दिंडोरी रोड, पंचवटी,
पंचवटी,
नाशिक
दूरध्वनी -0253 2629786
18/01/2022
Everyone who has chest diseases and ailments wants to be assured that there’s hope for getting better!
Contact Us at
जुना खोकला आणि सर्दी अॅलर्जी तसेच छातीच्या सर्व विकारांसाठी सर्वात योग्य उपचारासाठी सुयोग हॉस्पिटल
यांच्या अद्यावत रुग्ण सेवा सुयोग चाइल्ड अँड चेस्ट केअर क्लिनिक येथे उपलब्ध
सुयोग चाइल्ड अँड चेस्ट केअर क्लिनिक,
सर्वे # 897, रोहिणी अपार्टमेंट,
सारस्वत बँकेच्या मागे,
कॅनडा कॉर्नर,
नाशिक - 422005
अपॉइंटमेंट नंबर- 09561222444
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
2nd Floor, Krushu Utpanna Bazar, Samiti Sankul, Dhindori Road Dindori Naka, Market Yard, Panchavati, India
Nashik
422003
Opening Hours
| Monday | 9am - 9pm |
| Tuesday | 9am - 9pm |
| Wednesday | 9am - 9pm |
| Thursday | 9am - 9pm |
| Friday | 9am - 9pm |
| Saturday | 9am - 5pm |