SSK Realty

SSK Realty

Share

Builders & Developers.

10/05/2026

🌹🌹🌹मातृदिन🌹🌹🌹
"स्वतःचे आयुष्य झिजवून आमचे आयुष्य सुगंधी करणाऱ्या, माझ्या ध्येयवेड्या माउलीला ..
"जगासाठी तू एक व्यक्ती असशील, पण माझ्यासाठी तूच माझं जग आहेस.. तु केवळ माझी आईच नाही तर, तुझे कष्ट, तुझ्या संस्कारांची शिदोरी हिच खरी माझी संपत्ती आहे.. तुच आमच्या जीवनाची शिल्पकार आहेस..
🙏आई तुला मातृदिना निमित्त साष्टांग दंडवत..🙏

19/04/2026

ही अक्षय्य तृतीया तुम्हा सर्वांना आनंदाची जावो. देवी लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देवो आणि तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो.💫
या दिनी तुमची भरभराट होवो. अक्षय्य तृतीयाच्या अक्षय शुभेच्छा!💫
🚩🚩 🙏🙏
🙏🏼
*`संदीप खैरनार आणि परिवार, नाशिक`*
📱98819 66166
94040 75766
93739 00385
☆ *_रियल इस्टेट व बांधकाम क्षेत्रातील प्लॉट, फ्लॅट, बंगलोज्, शेती खरेदी-विक्री व्यवहारातील अग्रगण्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह नाशिक शहरातील एकच नाव_*
*`LAABHOM REALTY`*
`𝕂ℍ𝔸𝕀ℝℕ𝔸ℝ 𝔸𝕊𝕊𝕆ℂ𝕀𝔸𝕋𝔼𝕊 ®`
&
`𝕊 𝕊 𝕂 ℝ𝔼𝔸𝕃𝕋𝕐`

15/02/2026

🌼🌼🌼🌼🌼
कैलासराणा शिवचंद्रमौळी
फणींद्र माथां मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ||
🌸🌸🙏🙏🙏🙏🙏🌸🌸
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
🎇🎆 🏤🏡🏘️🏚️🎆🎇
रियल इस्टेट क्षेत्रातील प्लॉट, फ्लॅट, बंगलोज्, शेती खरेदी-विक्री व्यवहारातील अग्रगण्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह नाशिक शहरातील एकच नाव!..
WhatsApp. https://wa.me/message/UBWK6WZD4P5OP1
CONTACT

SSK REALTY
&
LAABHOM REALTY
+91 9881966166
+91 9404075766

Want your business to be the top-listed Realtor/realty Service in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Balwant Plaza, Vakilwadi, M. G. Road
Nashik
422001