Nashik Vikas

Nashik Vikas

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nashik Vikas, Media/News Company, FL 04, Thakkar Bazzar, new CBS, Nashik, Nashik.

27/02/2026

दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल व सिसोदिया निर्दोष.
असा कुठलाच घोटाळा झालेला नाही :
दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल.

21/02/2026

“झाडांच्या मुळांना जागा द्या… सिमेंटचा कवच नाही, श्वास हवा!”

रस्ते मजबूत करण्याच्या नावाखाली झाडांना सिमेंटमध्ये कैद करण्याची प्रथा वाढतेय.
पण लक्षात ठेवा — झाडं इमारत नाहीत. त्यांना जिवंत राहण्यासाठी माती आणि हवा लागते.

सिमेंट झाडांच्या मुळाभोवती घट्ट ओतलं की:
• 🌿 मुळे श्वास घेऊ शकत नाहीत
• 💧 पाणी झाडापर्यंत पोहचत नाही
• 🌞 उन्हाच्या तापात झाड आतून सुकत जातं
• 🪓 आणि काही वर्षांत तेच झाड धोका बनून पडू लागतं

आपण म्हणतो—“हिरवं शहर हवं.”
पण झाडांना जगायला जागाच नाही दिली, तर हिरवाई कुठून येणार?

🌱 झाडाभोवती मोकळी माती ठेवा
🌱 मुळांना श्वास घेऊ द्या
🌱 पर्यावरण वाचवण्याची सुरुवात इथूनच होते

आपण सिमेंट टाकतो, पण निसर्ग त्याचा हिशोब नक्की घेतो…

18/01/2026

मुंबईत शिवसेना हरल्यानंतर नितेश राणे यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतीक्रियेबद्दल आपल्याला काय वाटते ?

16/01/2026

नाशिक मधून अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजयी

15/01/2026

तुमचा एक्झिट पोल काय ❓❓❓

Want your business to be the top-listed Media Company in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


FL 04, Thakkar Bazzar, New CBS, Nashik
Nashik
422002