Gomantak Parcel Point.

Gomantak Parcel Point.

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gomantak Parcel Point., Restaurant, Nashik.

27/04/2024

आपणास कळविण्यास आनंद होत आहे की आम्ही आमची दूसरी शाखा जुना गंगापूर नका येथे सुरू केली असून तेथे सकाळी ११:३०-३:०० वाजे पर्यंत शाकाहारी भोजनाची सोय आहे.

एकदा अवश्य भेट द्या ही विनंती.

शाखा क्र -२ पत्ता:
"पंगत डायनिंग"
c/o कात्रज डेअरी,
बुधा हलवाई समोर,
जुना गंगापूर नाका.
नाशिक-४२२००५
मो:- ९०११२६०९९९.

20/01/2024

आमच्या सर्व आदरणीय ग्राहकांना सप्रेम नमस्कार .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दिनांक २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात आपला देखील खारीचा वाटा असावा अशी सर्वांची इच्छा असेलच.

त्याच भावने पोटी आम्ही आपल्या दुकानावर महाप्रसादाचे आयोजन केले असून आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती.

प्रसादाचे वितरण २२/०१/२४ सकाळी १० वाजे पासून सुरू करू ह्याची नोंद घ्यावी आणि आपल्या सोबत आपले आप्त आणि मित्र परिवाराला देखील घेऊन यावं हे आग्रहाचे आमंत्रण.

जय श्री राम.
🙏🙏🙏

16/09/2023

मी येतोय, तैयारी झाली आहे ना?

15/09/2023

नाही? अहो मग वाट कसली पाहताय.९०११२६०९९९ ला फोन अथवा मेसेज करून ऑर्डर बुक करा.😊😊👍

Want your restaurant to be the top-listed Restaurant in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Nashik
422002