Swara Systems
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swara Systems, Computer Company, KADAM LAWNS , ANAND NAGAR, BEHIND MUKTIDHAM MANDIR, NASHIK ROAD, NASHIK, Nashik.
श्रीरामनाम संकीर्तन अभियान (16 ते 22 जानेवारी)
Shriram Nam Sankirtan Abhiyan by Sanatan Sanstha
प्रिय श्रीरामभक्त,
१६ ते २२ जानेवारी या कालावधीत अयोध्येतील श्रीराममंदिरात श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध विधी संपन्न होणार आहेत. या निमित्त सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ राबवले जात आहे ! तुम्ही पण सहभागी व्हा !
१. श्रीरामाचा ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप प्रतिदिन ३० मि. करा.
२. श्रीरामाला प्रार्थना करा - ‘अयोध्या येथे श्रीराम मंदिरात होणारा प्राणप्रतिष्ठापना विधी निर्विघ्नपणे पार पडू दे. तुझी कृपा आमच्यावर सदैव असू दे. रामराज्य शीघ्र स्थापन होऊ दे.’
आपला परिवार, नातेवाईक, मित्र यांना देखील कळवा.
जय श्रीराम !
06/08/2021
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
KADAM LAWNS , ANAND NAGAR, BEHIND MUKTIDHAM MANDIR, NASHIK ROAD, NASHIK
Nashik
422101