Naath Classes

Naath Classes

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Naath Classes, Education, Patange Road, Omerga/, Omerga.

25/03/2026

✨ इ. २ री ते १० वी शालेय विद्यार्थी, तसेच इ. ११ वी, १२ वी, पदवी शिक्षण घेणारे आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी! ✨
या उन्हाळी सुट्टीत आम्ही घेऊन आलो आहोत २ महिन्यांचा विशेष कोर्स…
🟠 इंग्लिश फाउंडेशन कोर्स 🟠
📌 कोर्समध्ये समाविष्ट:
• 🗣️ स्पोकन इंग्लिश
• ✍️ बेसिक ते ॲडव्हान्स ग्रामर
• 💼 सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट
• 🎯 करिअर मार्गदर्शन
🌟 नाथ क्लासेस – यशाकडे नेणारी योग्य दिशा! 🌟
👉 आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात करा! 🚀
📚📖

10/04/2025

📚Naath Classes - English Foundation Course📚
for Graduates/Working professionals/Entrepreneurs and Business persons

Along with vacation batches for School and college students, we are also starting a new 45 days English foundation batch for Graduates, Working professionals, Entrepreneurs and Business persons. We will be arranging a free demo sesssion to give more information and clear all doubts and queries very soon at Natth Classes, Omerga . Please fill the below survey form if you are interested for the demo session.

📚नाथ क्लासेस - इंग्लिश फाउंडेशन बॅच
पदवीधर/नोकरदार/व्यावसायिक किंवा व्यापारी वर्गासाठी 📚

दरवर्षी उन्हाळ्यात चालवत असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या बॅच सह यावर्षी आपण पदवीधर, नोकरदार व व्यावसायिक/व्यापारी वर्ग यांच्यासाठी ४५ दिवसांचा ENGLISH FOUNDATION COURSE चालू करत आहोत. त्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी व इतर प्रश्न/शंकांचे निरसन करण्यासाठी लवकरच आपण नाथ क्लासेस, उमरगा येथे मोफत Demo Session ठेवणार आहोत. त्यासाठी इच्छुक असल्यास खालील लिंक वर असलेला सर्वे फॉर्म भरावा.

https://forms.gle/mY4kgCHqyzy89BSB9

Photos from Naath Classes's post 30/03/2025

Our students Anushka Patil and Tanishka Patil have achieved Gold medal in National Maths Olympiad exams. Congratulations to both of them💐🥇👏

नाथ क्लासेसच्या विद्यार्थीनी कु. अनुष्का पाटील व कु. तनिष्का पाटील यांनी गणित नॅशनल ऑलम्पियाड परीक्षेत सुवर्णपदक मिळवले. दोघींचेही खूप खूप अभिनंदन 💐🥇👏

22/03/2025

इ. २ री ते १० वी सोबतच यावर्षीपासून इ. ११ वी, १२ वी, पदवी शिक्षण घेणारे व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू करत आहोत, २ महिन्यांचा..
🟠 "इंग्लिश फाउंडेशन कोर्स " 🟠
📖📚📙🖊️📖

Naath Classes Tutor/Teacher

Want your school to be the top-listed School/college in Omerga?
Click here to claim your Sponsored Listing.

Website

Address


Patange Road, Omerga/
Omerga
413606