Durge Computer Classes

Durge Computer Classes

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Durge Computer Classes, Computer Company, Devichapada Road, Panvel.

Photos from Durge Computer Classes's post 22/05/2025

**"2003 पासून गुणवत्तेचा वारसा — दुर्गे क्लासेस**
**10वी इंग्रजी माध्यम निकाल 100%
10 सेमी इंग्रजी माध्यम निकाल 100%
10 वी मराठी माध्यम निकाल 96% "**

2003 मध्ये सुरू झालेल्या 22 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या *दुर्गे क्लासेस ने ** यंदाही आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत दहावीच्या परीक्षेत यशस्वी निकालाची उज्वल कामगिरी केली आहे.

**प्रणाली हजारे ** हीने** (93.20%)*गुणांसह पहिला क्रमांक पटकावला असून, **अदिती पाटील ** (90.40%) व **जिया गायकर ** (86.80%) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला.
आपले टॉप 20 विद्यार्थी
प्रणाली हजारे -93.20% ,अदिती पाटील -90.40% , जिया गायकर -86.80% ,नंदिनी गायकवाड -86.40%,कनिष्का काठे -86.40%,तन्मय सांगडे -85.40% , श्रुष्टी फडके - 85.20% ,श्वेता काठे -84.80% , प्रेम गायकर -83.20% , आर्या पाटील -83.20% , अतिश गडगे -83.20% , मनस्वी धसाडे -82.20% , सृष्टी पाटील -81.80% , श्रेया निघूकर -81.80% , श्रेयश हिरेमथ -81.60% ,अनुष्का दाभणे -81.40% तन्वेश पाटील -80.00% , सर्वेश चौधरी 80.00% प्रथम म्हस्कर 79.60% , साक्षी रावत -79.60%
संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक यांनी सांगितले की, क्लास मधील ''सर्व शिक्षक वर्गाची कठोर मेहनत'' ,“सततचे परिश्रम, वैयक्तिक मार्गदर्शन आणि पालकांचा विश्वास यामुळेच आमचा क्लास गेल्या 22 वर्षांपासून यशाची परंपरा जपतो आहे.”

दुर्गे क्लासेस ने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना यशस्वी शैक्षणिक वाटचालीसाठी सक्षम बनवले आहे. परीक्षेच्या तयारीसोबतच संगणकीय शिक्षण , व्यक्तिमत्त्व विकासावरही भर देणाऱ्या या संस्थेची ओळख आता गुणवत्तेचा प्रतीक म्हणून झाली आहे.
**''दुर्गे क्लासेस मध्ये प्रवेश म्हणजे हमखास यश''*

11/03/2025
Want your business to be the top-listed Computer & Electronics Service in Panvel?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Devichapada Road
Panvel
410208