LIONS CLUB Parbhani MEN
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from LIONS CLUB Parbhani MEN, Community Organization, Parbhani.
30/05/2025
.... " दिव्यांग बांधवांना परत स्वतःच्या हिमतीची जाणीव करून देणारा आधार देणे हे जगातील सर्वात मोठे कार्य. "
लायन्स क्लब पुणे सुप्रीम,लायन्स क्लब परिवार लातूर व लायन्स क्लब परभणी मेनच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम हात पायरोपण म्हणजेच जयपूर फूट, पोलिओ कॅलिपर्स व कुबड्या वाटप शिबिर दिनांक ६ जून रोजी "लातूर" येथे आयोजित करण्यात आले आहे.... जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा व आजच आपली नोंदणी करावी.... मोजक्याच नोंदणी शिल्लक आहेत, कृपया लवकरात लवकर नोंदणी करावी.
02/05/2025
.... लायन्स प्रांत ३२३४ डी २ च्या प्रांतीय अधिवेशन मध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले.... ला. राहुल औसेकर, ला. राजभाई मुछ्छाल, ला. नरेंद्रभाई भंडारी, ला. जितेंद्र मेहता, ला. गिरीशभाई मालपाणी, ला. विनोद वर्मा यांच्या सारख्या लायन्स मधील गुरुस्थानी असलेल्या व्यक्तींचे सानिध्य लाभले.
14/03/2025
....लायन्स क्लब परभणी मेन
क्लब क्र. १५०७६५ ,
प्रांत ३२३४ एच २
रिजन : प्रिया, झोन : तुषार
*" एक वर्ष ३६५ ॲक्टिव्हिटी "*
*"रोज एक लायन्स उपक्रम "*
दिनांक: ५ मार्च २०२५
" मोठ्या व्यासपीठावरील सन्मान आपल्या सेवाकार्याला मोठी उंची देतो. "
परभणी जिल्ह्यातील नामांकित शैक्षणिक संस्था असलेल्या अद्वैता स्कूल ऑफ एक्सिलन्स शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन मध्ये लायन्स क्लब परभणी मेनचे अध्यक्ष ला. अरुण (अवि) टाक यांना गौरविण्यात आले.
*ला. अरुण (अवि) टाक,*
अध्यक्ष.
*ला. नितीन पारवेकर,*
सचिव.
*ला. राहुल जैस्वाल,*
खजिनदार.
मार्गदर्शक : प्रांतपाल *गिरीशजी सिसोदीया*
पाठबळ : VDG-I *ला. आश्विनजी बाजोरिया.*
आदर्श : VDG-II *ला. राहुलजी औसेकर*
प्रेरणास्रोत : *ला. मीनाक्षी दाड, DC GST*
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Parbhani