Sanjay Jadhav

Sanjay Jadhav

Share

शिवसेना उपनेते l Member of Parliament since 2014 l Ex MLA for 2004-2014 l Shivsena (UBT) - Parbhani

Photos from Sanjay Jadhav's post 19/05/2026

अधिक मासाच्या पावन निमित्ताने आळंदी तीर्थक्षेत्र येथे आयोजित पंचदिनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले. ह.भ.प जोशी महाराज यांच्या हरिकीर्तनाचा आनंद घेतला.

ह.भ.प प्रल्हाद महाराज टकले, ज्ञानेश्वर मेश्राम, कावळे महाराज व सर्व संयोजकांचा सत्कार स्वीकारत आभार मानले.

अधिक मासाच्या या पवित्र काळात हरिनामाचा अखंड ध्वनी, भक्तीचा उत्साह आणि संत महात्म्यांचे दर्शन यामुळे अंतःकरण शुद्ध आणि आनंदाने भरून गेले.

Want your public figure to be the top-listed Public Figure in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Parbhani