Vardhaman Complex

Vardhaman Complex

Share

Fabrication Engineering Works, Multiservices, Polymer Rubber Stamps Pre-ink Stamps, Computer Repair

01/07/2022
02/09/2021

वर्धमान फेब्रिकेशन अँड इंजिनिअरींग वर्क्स येथे तयार झालेले गेट

Photos from Vardhaman Complex's post 02/09/2021

दि. 28 ऑगस्ट शनिवारी मी आणि माझा मित्र श्री शिवाजी मूळे यशवाडी येथील जागृत मारूती देवस्थान च्या दर्शनास गेलतो. येताना वाटेत हॉटेल पांडूरंग कृपा येथे पूरी भाजी चा आस्वाद घेतला. एक्झॅट लोकेशन माहित नाही पण पेडगाव रोड वर हे हॉटेल निसर्गरम्य वातावरणात आहे. हॉटेल मालक श्री नितीन यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आहे प्रत्येक विनम्रतेने आपूलकीने ग्राहकास विचारपूस करतात.
आपण कधी या मार्गाने गेलात तर या हॉटेल ला अवश्य भेट द्या.

Photos from Vardhaman Complex's post 13/07/2021

Sliding Shutter Manufactured by Vardhaman Fabrication.

Photos from Vardhaman Complex's post 26/06/2021

लॉक डाऊन नंतर पुनश्च हरिओम ( सूरुवात ) आपल्या सेवेत श्री.वसंत कठारे यांचे व्हिके क्लब सोडा. अत्यंत मनमिळाऊ मृदू भाषी आणि व्यावसायिक जाण असलेले व्यक्तीमत्व. त्यांच्या प्रतिष्ठानास एकदा अवश्य भेट दया.

Want your business to be the top-listed Engineering Company in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


MIDC Corner Vasmat Road Parbhani
Parbhani
431401

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 5pm