Rohit Laxmanrao Raut

Rohit Laxmanrao Raut

Share

जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा परभणी.
जिल्हाध्यक्ष, एकता परिषद परभणी.

13/01/2026
03/01/2026

आज परभणी येथे थोर समाजसुधारिका, भारतातील पहिल्या शिक्षिका व स्त्री शिक्षणाच्या जनक #ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

अनेक सामाजिक अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त शत् शत् प्रणाम 🙏🙏

या प्रसंगी मा. ना. पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेशभाऊ भुमरे, मा. आ. सुरेशरावजी वरपुडकर साहेब, मा. श्री शिवाजीराव भरोसे साहेब, डॉ. केदार खटिंग साहेब, जिल्हा सरचिटणीस आकाश लोहाट, प्रभाग क्रमांक ८ मधील सर्व उमेदवार तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते व सहकारी मित्र उपस्थित होते.

स्त्री शिक्षण व सामाजिक समतेसाठी सावित्रीबाई फुले यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.

#महिला_शिक्षण_दिन
#सावित्रीबाई_फुले
#स्त्री_शिक्षण

30/12/2025

आज भारतीय जनता पार्टीने माझ्यावर जो मोठा विश्वास टाकत परभणी महानगरपालिका वॉर्ड क्रमांक ८ मधून मला उमेदवारी दिली, तो क्षण माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत भावनिक व अभिमानाचा आहे.
या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

मा. पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे,भाजपा ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर साहेब,
भाजपा ज्येष्ठ नेते सुरेशराव वरपुडकर साहेब, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे साहेब, तसेच मला कायम मार्गदर्शन व पाठबळ देणाऱ्या सर्व भाजपा ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏

पक्षाने माझ्यावर दाखवलेला हा विश्वास केवळ तिकीट नाही, तर एक मोठी जबाबदारी आहे. हा विश्वास मी नक्कीच सार्थ ठरवेन. नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीचा विचार, ध्येयधोरणे आणि जनसेवेची भावना मनात ठेवून, वॉर्डातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करेन.

मा. पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठांच्या आशीर्वादाने, वॉर्ड क्रमांक ८ च्या सर्वांगीण विकासासाठी, मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल असे सर्वोत्तम कार्य करण्याचा मी ठाम निर्धार करतो.
आपण सर्वांनी दिलेल्या प्रेम, पाठिंबा आणि विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाAtul SaveMeghna Sakore Bordikar | जय भाजपा 🚩

Atul SaveMeghna Sakore Bordikar

23/12/2025

Meghna Sakore Bordikaratul_save

Want your public figure to be the top-listed Public Figure in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Matoshri Niwas , Amey Nagar
Parbhani
431401

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm