Vaibhav Shinde Patil

Vaibhav Shinde Patil

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vaibhav Shinde Patil, Construction Company, Ambure Complex, Opp. Rashtravadi Bhavan, Vasmat Road, Parbhani.

07/09/2025

*खूशखबर*

" *स्वप्नातलं घर देणारी माणसं "*
घराचं बांधकाम करताय !
तेही स्वस्त दरात पाहिजे !
अनुभवी व्यक्ती पाहिजे !
ठेकेदार

आजच आपला विश्वासु बिल्डर निवडा
इंजि.वैभव विश्वंभर शिंदे
मो.7262830683

03/09/2025

🏡 स्वतःचं घर बांधायचंय पण कुठून सुरुवात करावी कळत नाही?
आम्ही आहोत तुमच्या सोबत – नियोजनापासून ते काम पूर्ण होईपर्यंत!

✅ घराचा प्लॅन
✅ खर्चाचा अंदाज
✅ वेळ आणि बजेटचे व्यवस्थापन
संपूर्ण जबाबदारी आमची...
📞 संपर्क करा – +917262830683

31/08/2025

🏠 साधे घर बनवून काहीच उपयोग नाही. नंतर खूप पश्चात्ताप करावा लागतो. तेवढ्याच पैशात मॉडर्न पद्धतीचे सुंदर बांधकाम होते. ते कसे? आम्हाला कॉल करून विचारा.

1) वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम होईल.
2) फ्री शॅम्पल डिझाइन मिळेल.
3) फ्री कोटेशन मिळेल.
4) फ्री साईट विजिट होईल.
5) आधी आमच्या साईट बघा. नंतरच आम्हाला काम द्या.
6) तुम्हाला जसे घर बनवायचे आहे, तसेच बनवून मिळेल. ते पण क्वालिटी मटेरियल वापरून.
7) तुमचे काम लहान असो की मोठे. आम्ही करून देऊ.

👉 आधुनिक टेक्निकने बांधकाम करून मार्केट पेक्षा पैसे हमखास वाचेल. कारण आमच्याकडे आहेत. प्रोफेशनल सिविल इंजिनियरची टीम

👉 संपूर्ण परभणी जिल्ह्यांमध्ये आमचे काम चालू आहेत. तुमच्या एरिया मधील आमचे काम बघण्यासाठी आत्ताच कॉल करा.

इंजी.वैभव विश्वंभर शिंदे..
इंजी. वसंत तुकाराम आहेर..


📞 7262830683

Want your business to be the top-listed Engineering Company in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Address


Ambure Complex, Opp. Rashtravadi Bhavan, Vasmat Road
Parbhani
431401