ABVP Parbhani
Welcome to the official page of ABVP Parbhani Unit...! ABVP is world's largest students organizatio
शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाची Agrivision समिती घोषित करण्यात आली.यामध्ये संयोजक म्हणून आदित्य चव्हाण यांची घोषणा करण्यात आली.यावेळी प्रदेश सहमंत्री सुशांत एकोर्गे, हरीश मोरे,बालाजी रेंगे, साईनाथ ढगे, गोविंद जोगे, चिन्मय कातनेश्वरकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
06/12/2025
अभाविप व सेवार्थ विद्यार्थी, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाडा हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये 27 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.
05/12/2025
चला रक्तदान मोहीम राबवुया... रक्तदान करुन जीव वाचवूया"
सेवार्थ विद्यार्थी, परभणी आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर.
स्थळःमराठवाडा हायस्कूल, खंडोबा बाजार, परभणी
अधिक माहितीसाठी संपर्क: जयदेव देशमुख- 9119525416
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the school
Website
Address
Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth (VNMKV), Krishi Nagar
Parbhani
431402