Vivek Computers, Parbhani
Vivek Computers is well known computer education institute located at Parbhani.
21/02/2024
#2024
19/02/2022
झेंडा स्वराज्याचा! झेंडा शिवराज्याचा !!
मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी(महाराज)राजे भोसले हे सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी आदिलशाही, निजामशाही आणि बलाढ्य मुघलशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचा श्रीगणेशा केला, स्वराज्य स्थापन केले.
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला, मुलांना प्रेरणादायी असणारे, इतिहासाच्या पानावर नाव कोरणारे, जनतेच्या मनावर स्वप्न 'स्वराज्याचे' रंगवणारे, महाराष्ट्रातील पहिले अभिषिक्त छत्रपती,- बुद्धिमान, शौर्य व धैर्याची मूर्ती, एक महान देशभक्त आणि कुशल प्रशासक, हिंदू हृदय सम्राट, प्रौढ प्रताप पुरंदर. . क्षत्रीय कुलावंतस् . .सिंहासनाधिश्वर . . महाराजाधिराज . . .श्री छत्रपती शिवाजी महाराज !!! यांना आमचा मानाचा त्रिवार मुजरा!!
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊनि तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला.
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत , श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा !!
चला आपण पण शिवाजी महाराजांचा आदर्श डोळयांपुढे ठेवत आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊन समाजाच्या, राष्ट्राच्या उन्नतीचा भाग होऊया
आजच विवेक computers ला संपर्क करा आणि प्रवेश निश्चित करा.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Parbhani
431401
Opening Hours
| Monday | 6:30am - 8pm |
| Tuesday | 6:30am - 8pm |
| Wednesday | 6:30am - 8pm |
| Thursday | 6:30am - 8pm |
| Friday | 6:30am - 8pm |
| Saturday | 6:30am - 8pm |