Aaj Parbhani

Aaj Parbhani

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aaj Parbhani, News & Media Website, Parbhani.

26/02/2025

परभणीतला जनता दरबार हा तर पालकमंत्र्यांचा #अश्वमेध महायज्ञ..!

सविस्तर बातमी लींक कॉमेंट मध्ये…

26/12/2023

#पुरस्कार….😊

सत्कार अनेक झाले….
आता आयुष्यातला पहिला पुरस्कार जाहिर झाला आहे !

समता साहित्य अकादमी या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने #डॉ_एपीजे_अब्दुल_कलाम राष्ट्रीय पुरस्कारासाठी माझी नीवड केली आहे. सामाजिक कार्य, पत्रकारिता व सांस्कृतीक क्षेत्रातील ऊल्लेखनिय कार्याबद्दल माझा हा गौरव होत आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्री. डि. एस. तांडेकर व युथ प्रेसिडेंट श्री रोहित तांडेकर यांचे या संदर्भातले पत्र नुकतेच प्राप्त झाले असून येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार मला प्रदान केला जाणार आहे.

माझेबरोबरच पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर, पत्रकार निकेष शार्दुल ( मुंबई ) पत्रकार रमजान बिलुभाई मन्सूरी ( गुजरात), आदिंचाही यावेळी गौरव केला जाईल. जेष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी खासदार ब्रिगेडीयर सुधिर सावंत, सिने अभिनेते अर्जुन यादव, शासनाचे उपसचिव, एमपीएससीचे मार्गदर्शक तथा महात्मा जोतीबा फुले यांचे वंशज नंदकुमार राऊत, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. स्नेहा देशपांडे, बालकल्याण विभाग मुंबईचे न्या. डॉ. संदेश शिरसाठ आदिंसह ईतर मान्यवरांच्या ऊपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

धन्यवाद :
www.samatasahityaacademy.in
डॉ. डि. एस. तांडेकर
रोहित तांडेकर
Vijaykumar Kuldipke
🙏😊

शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा 25/08/2023

https://aajparbhani.in/sharad-pawars-statement-should-be-interpreted-by-congress-or-devendra-fadnavis-3577/

शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काँग्रेसनं नाहीतर, देवेंद्र फडणवीसांनी काढावा अजित पवार आमचेच नेते, वेगळा निर्णय घेतला म्हणून पक्षात फूट पडली असं म्हणायचं कारण नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी क....

थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड 25/08/2023

https://aajparbhani.in/balirajas-struggle-to-sustain-agriculture-by-pouring-water-drop-by-drop-3571/

थेंब-थेंब पाणी टाकून शेती जगवण्याची बळीराजाची धडपड आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात थोडाफार पाऊस झाल्याने किमान पेरण्या झाल्या. मात....

Want your business to be the top-listed Media Company in Parbhani?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Parbhani