Suhas Nimhan

Suhas Nimhan

Share

उपाध्यक्ष- पुणे शहर मनसे
(अध्यक्ष- कोथरूड-शिवाजीनगर विधानसभा)

28/01/2026

महाराष्ट्राचा विकास पुरुष हरपला

*महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री कै. मा. अजितदादा पवार यांस भावपूर्ण श्रद्धांजली🙏💐
#उपमुख्यमंत्री

Photos from Suhas Nimhan's post 22/01/2026
27/12/2025

आमचे सहकारी मित्रबंधू, मनसे शिवाजीनगर उपविभाग अध्यक्ष, संचालक-औंध नागरी सहकारी पतसंस्था, औंध, निलेश जुनवणे पाटील यांना वाढदिवसाच्या मनसे शुभेच्छा...

25/12/2025

वस्तीला आग लागल्यानंतर पथदिव्यांचा अभाव ही गंभीर बाब होती.

घोले रोड क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करून हा प्रश्न मांडला आणि अवघ्या ८ दिवसांत प्रत्येक गल्लीमध्ये पथदिवे बसविण्यात आले.

समस्यांवर फक्त बोलायचं नाही, ठामपणे लढायचं आणि निकाल मिळवायचा!
#जनतेसाठी #कामबोलतंय #आंदोलनतेकाम #पथदिवे #घोलेरोड #स्थानिकप्रश्न #लोकहित #जबाबदारनेतृत्व #सेवाभाव #ग्राउंडवर्क

Want your public figure to be the top-listed Public Figure in Poona?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


Poona