Synergy Events
Exhibition and Sale of
Food Products, Clothing, Home Services etc. Area: Pune
Venue: Society Club House / Parking Area
Day: Sunday
Timing: 9am to 1.30pm
चला, नव्या वर्षाचं स्वागत करूया नवीन विचारांनी, नवीन संकल्पांनी आणि नवीन दृष्टिकोनांनी.
या वर्षी आपण ठरवू—स्वतःवर, आपल्या व्यवसायावर आणि आपल्या वाढीच्या प्रवासावर अधिक प्रेम करायचं.
आणि याच बदलाची सुरुवात आहे… बातें कही अनकही !!
हा फक्त ब्लॉग नाही—
तो प्रत्येक छोट्या उद्योजकाच्या अनुभवांचा, भावनांचा, संघर्षांचा आणि जिद्दीचा एक खुला समुदाय आहे.
आपल्यापैकी अनेकांना कधी घराची साथ नसते, कधी समाज समजून घेत नाही, तर कधी आपणच स्वतःला उभं करण्याची झेप घेण्याचा प्रयत्न करत असतो.
याच प्रवासातील एक आधार, एक प्रामाणिक प्लॅटफॉर्म बनण्यासाठी बातें कही अनकही !! तयार केले आहे.
इथे आम्ही प्रेरणा, अनुभव, समजूत, शिकणं आणि togetherness शेअर करू—
कारण Synergy मध्ये आपण सगळे मिळूनच वाढतो.
🗓️ Every Wednesday is बातें कही अनकही !!
आता प्रत्येक बुधवारी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग, नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन घेऊन येऊ.
बुधवारी कुठलेही बिझनेस पोस्ट नसतील.
हा दिवस फक्त आपल्या संवादासाठी, अनुभवांसाठी आणि एकमेकांना समजून घेण्यासाठी राखीव आहे.
💬 Talk to Us • Share with Us
तुम्ही तुमचे—
✨ अनुभव
✨ कथा
✨ संघर्ष
✨ शिकलेले धडे
✨ फीडबॅक
✨ छोट्या–मोठ्या विजय
इथे मोकळेपणाने शेअर करा.
तुमचा आवाज ऐकला जाईल, तुमची गोष्ट कोणासाठी तरी प्रेरणा बनेल,
आणि कदाचित त्याच दिवशी कुणाच्या प्रवासाला नवा प्रकाश मिळेल.
बातें कही अनकही !! मध्ये तुमचं मनापासून स्वागत.
Together We Grow.
07/08/2025
📣 सिनर्जी इव्हेंट्स घेऊन येतंय धमाल डबल धमाका!
☕ चहा, गप्पा आणि कायद्याचे झटपट फंडे!
🎉 सोसायटीमध्ये संध्याकाळची मजेशीर मेळा पार्टी!
✨ आणि दिवाळीपर्यंत नव्या इव्हेंट्सची मोठी धमाकेदार यादी!
🚀 चला, राहूया तयार – आपल्या बिझनेसला एक नवी उंची द्यायला,
सिनर्जीबरोबर… नेहमीसारखं काहीतरी खास घडायला!
तुम्ही नाही आलात तर चहा उगाच गार होईल...
📲 नाव नोंदवा लवकरच – 9960122912
11/05/2025
✨ Creating Unforgettable Moments with Synergy Events! ✨
At Synergy Events, we turn society clubhouses into buzzing hubs of excitement! 🎉 Be it the charm of weekend exhibitions or the thrill of a grand community gathering, we bring your vision to life with creativity, precision, and a touch of magic.
Let’s make memories that last a lifetime! 💫
📅 Book your next event with us today!
🕺🌍 Happy International Dance Day! 💃🌟
Today, we celebrate the universal language that knows no boundaries — DANCE! Whether it’s a joyful twirl, a cultural tradition, or a freestyle move in your living room, dance connects us, uplifts us, and tells stories words never could.
From classical elegance to street-style swag, every step holds emotion, history, and creativity. 💫
So wherever you are —
🎶 Move your body.
💖 Feel the rhythm.
👯♂️ Share the joy.
Let’s dance not just to express, but to connect. Because when we dance, we grow together. 🌱✨
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Kothrud
Pune
411038