Maha Social
गौर करे इस बात पर, हम भरोसा करते है
“justice is the truth in action” इस मंत्र पर (आपको बता दे की, हम किसी भी सरकारी दस्तावेजोसे जुडे नही है)
31/07/2023
32 लाख 42 हजार रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध - डॉ. महेन्द्र कल्याणकर
. Mahendra Kalyanker
Divison
Mumbai
32 लाख 42 हजार रोपे सवलतीच्या दरात उपलब्ध - डॉ. महेन्द्र कल्याणकर 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव साजरा केला जाणार असून नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोकण विभागीय आयुक....
16/07/2023
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य करावे आणि बालविवाह रोखावे असे निर्देश राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
12/07/2023
भारताला मिळालेले संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, या संविधानाने सर्वांना सन्मानाने जगण्याचा आणि वावरण्याचा अधिकार दिला आहे. देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनाही सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे. असे प्रतिपादन आज महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मुंबई येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे लैगिंग कामगार आणि त्यांची मुले या विषयावर आयोजित एक दिवसीय चर्चासत्र कार्यक्रमात केले.
11/07/2023
प्रशासकीय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली.
भारतीय प्रशासन सेवेतील २००९ बॅचचे डॉ.प्रशांत नारनवरे यांनी समाज कल्याण आयुक्त म्हणून वैशिष्ट्यपूर्ण काम करुन प्रशासनात त्यांनी आपल्या उत्कृष्ट दर्जाच्या कामाचा ठसा उमटवला आहे.
जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे, उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उद्दीष्ट्ये ठेवून समाज कल्याण विभागात डॉ.नारनवरे यांची कार्यप्रणाली राहिलेली आहे. यांनी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यांच्या अधिकारी वर्गासाठी मार्गदर्शक ठरले आहेत. यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय विभागाचे सुरू असलेले कार्य हे इतर राज्यांसाठी आदर्शवत असून त्यातून इतर राज्यांना अनुकरण करावे लागले होते.
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune
411002