APlus Ebooks
आम्ही लेखक/ कवी मंडळींकरता जगभरातील वाचकांपर्यंत पोचायचं माध्यम आहोत. अत्यंत कमी खर्चात अधिकाधिक वाचकांपर्यंत लेखन पोचावं याकरता आमचे प्रयत्न चालू असतात.
14/10/2022
संस्कृत भाषा ही कठीण तर नाहीच उलट रोजच्या व्यवहारातले जवळजवळ ९० टक्के शब्द हे संस्कृतातले शब्द आहेत इतकी ती परिचित आहे हे सर्वांच्या मनावर ठसविण्यासाठी संस्कृत व्याकरणासारखा विषयही सुलभ करून दाखवणारे पुस्तक.
'आपल्याला संस्कृत येते' ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात उत्पन्न करण्याची लेखकाची अभिनव युक्ती, तिचीच पुस्तकरूप निष्पत्ती म्हणजे
'मला संस्कृत येते'.
ईबुक फक्त रु. २१/-
दिवाळी सवलत मूल्य
०१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर '२२
डाउनलोड करण्यासाठी https://bit.ly/3D0iL09 या लिंकवर क्लिक करा.
एप्लस ईबुक्स, पुणे.
संपर्क - ९४२३०२५९५१
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Website
Address
537/21, Yamuna Nagar, Nigdi
Pune
411044
Opening Hours
| Monday | 7am - 8:30pm |
| Tuesday | 7am - 8:30pm |
| Wednesday | 7am - 8:30pm |
| Thursday | 7am - 8pm |
| Friday | 7am - 8:30pm |
| Saturday | 7am - 8:30pm |