Maval marathi
Male
22/11/2022
पहा सविस्तर बातमी
https://youtu.be/aE_uCBBQtaA
🛑 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास स्थान तळेगाव येथे सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले.
Maval Marathi
या वेळी लक्ष्मण भालेराव यांनी सुञसंचालन केले , या वेळी अनेक मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले ,
तसेच येथे भव्य स्मारक उभारण्यात यांवा अशी मावळ तालुका पदाधिकांरी यांच्या वतीने विनंती करण्यात आली.
याच दरम्यान रामदास आठवले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान तळेगाव मावळ येथे. भव्य स्मारक उभारण्या करिता भारत सरकार कडून जास्तीत जास्त निधी आनू आणि लवकरच येथील मोकळी जागा असलेल्या ठिकाणी भव्य स्मारक उभारु आशी ग्वाही दिली.
या वेळी , RPI ( A ) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष समीर जाधव , पांडुरंग बनसोडे , अनिल भांगरे , संदिप शिंदे , सुनिल पवार , प्रदिप बनसोडे , अंकुश सोनवणे, नागेश ओव्हाळ, सुनील गायकवाड,
अभिजित सोनवणे, आदी पदाधिकांरी तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Maval Marathi
अधिक माहिती / अपडेटसाठी Maval Marathi like & subscriber करा...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवास स्थान येथे रामदासजी आठवले यांचे स्वागत. Maval Marathi डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवास स्थान येथे सामाजिक न्यायमंञी रामदास आठवले यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी लक्...
13/11/2022
Maval Marathi
🔰पहा बातमी सविस्तर
https://youtu.be/N02uREsh7Mw
🛑 तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती वतीने रास्ता रोको व ठिय्या आंदोलन
येथील तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती यांच्या वतीने विविध संघटना यांच्या पाठिंबा सोबता मराठा क्रांती चौक येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले... संबंधित अधिकारी यांच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थागित करण्यात आले...
Maval Marathi
सबस्क्राईब करा अपडेट रहा
तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती वतीने रास्ता रोको व ठिय्या आंदोलन... Maval Marathi तळेगाव चाकण महामार्ग कृती समिती वतीने रास्ता रोको व ठिय्या आंदोलनतळेगाव चाकण महामार्ग कृती समितीतळेगाव-चाकण मह.....
12/11/2022
मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या व डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या
9 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहिर झाला. आहे.
वरसोली, कुणेनामा, देवले, सावळे, भोयरे, निगडे, इंदोरी, गोडुंब्रे, शिरगाव या नऊ ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे...
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Maval
Pune