YCA

YCA

Share

Life Coaching , Parenting, Mind Mastery training

04/11/2022

मुलं टीव्ही व मोबाईलशी
अॅडिक्ट झाली आहेत का ?

👉 तर चिंता नको, Young Champ Academy पालकांसाठी घेऊन आले आहे
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मोफत मार्गदर्शन वेबीनार

🧑 आपल्या मुलांचे वय 11 ते 19 च्या दरम्यान असावे

👉 वेबीनारची वैशिष्टे
✅ अभ्यासात लक्ष आणि मन एकाग्र कसे करावे
✅ समस्या कश्या सोडवाव्यात
✅ नेतृत्व कसे करावे
✅ संभाषण कसे करावे आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित कसे करावे
✅ वेळेचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे
यांसारख्या अनेक समस्यांचे निवारण

⏰ वेबीनारचा दिनांक व वेळ
रविवार, दि. 13 नोव्हेंबर, 2022
सकाळी 11 वाजता
स्थळ - - पुणे

🏃त्वरा करा, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले नाव नोंदवा.

📞Contact Us :- 7722012377
YOUNG CHAMP Academy

07/10/2022

मुलांबरोबर तुम्ही ही थोडं लहान व्हा !
मुलांशी संवाद साधताना त्यांचे मित्र बनूयात !

यासाठी YOUNG CHAMP ACADEMY पालकांकरिता मोफत सेमिनार मध्ये मार्गदर्शन देत आहे.

✅मुलांशी संवाद कसा साधावा ?
✅मुलांना बदलत्या काळात काय स्कील्स मिळविणे आवश्यक आहे ?
✅मुलांची मानसिकता कशी बदलत जाते ?
असे बरेच विषय या सेमिनार मध्ये बोलले जाणार आहेत तर आजच आपले नाव नोंदवा.

सेमिनार तारीख व वेळ : -
रविवार, दिनांक- 9 ऑक्टोबर, 2022
वेळ - सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत
(सोबतच चहा व जेवणाची व्यवस्था)

त्वरा करा, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले नाव नोंदवा.
Contact Us : 07722 0123 77

01/10/2022

योग्य वेळी योग्य मार्गदर्शन
घडवी सर्वांगीन विकासाचे दर्शन

👉पालकांनो Young Champ Academy आपल्यासाठी घेऊन आले आहे
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचे
मोफत -
सेमीनार
(FOR PARENTS & TEENAGE CHILDREN) Child Age 11 TO 19 Years old

👉वेबीनारची वैशिष्टे:
▶️ आपल्या मुलाला मोबाईल आणि सोशल मीडियाच्या
▶️व्यसनापासून मुक्त कसे करावे.
▶️अभ्यासात लक्ष आणि मन एकाग्र कसे करावे
▶️समस्या कश्या सोडवाव्या
▶️ नेतृत्व कसे करावे
▶️संभाषण कसे करावे
▶️आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित कसे करावे
▶️वेळेचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन कसे करावे

⏰दिनांक- 09 ऑक्टोबर, 2022
वेळ - सकाळी 10 ते 5
स्थळ - - पुणे

🏃त्वरा करा, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपले नाव नोंदवा.

📞Contact Us :- 7722012377
YOUNG CHAMP Academy

Want your school to be the top-listed School/college in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address


Baner
Pune
411045

Opening Hours

Monday 9:30am - 7pm
Tuesday 9:30am - 7pm
Wednesday 9:30am - 7pm
Thursday 9:30am - 7pm
Friday 9:30am - 7pm
Saturday 9:30am - 7pm